By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: वाहनचालक लक्ष्मी दर्शन देऊन झाले जाम, हा म्हणतोय “पे” करा “दाम” आणि करा शहरातला चक्का जाम.?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > वाहनचालक लक्ष्मी दर्शन देऊन झाले जाम, हा म्हणतोय “पे” करा “दाम” आणि करा शहरातला चक्का जाम.?
अहमदनगर

वाहनचालक लक्ष्मी दर्शन देऊन झाले जाम, हा म्हणतोय “पे” करा “दाम” आणि करा शहरातला चक्का जाम.?

TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | MAHARASHTRA POLICE | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR POLICE | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE, AHMEDNAGAR | TRAFFIC CONTROL BRANCH | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/01 at 12:00 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर शहरात बेधुंध कारभार सुरु आहे. गुन्हेगारीचे प्रमाण देवसेंदिवस वाढतच आहे. मात्र या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मात्र प्रशासनाचे बळ कमी पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ज्या पोलीस दलाकडून जनतेला अपेक्षा आहे त्या पोलीस दलातील काही लालचबहाद्दूर वसुली करून पोलीस दलाची अब्रू चव्हाट्यावर आणत असल्याने नागरिकांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

निजी रूप से ब्याज पर रुपए उधार देना क्या किसी तरह का अपराध है? जानिए इससे  संबंधित कानून | Is it any kind of offense to lend money personally on  interest? Knowस्त्रोत.सोशल मिडीया.

वाहतूक नियंत्रण शाखा वसुलीत मग्न.

शहरात रहदारीचा प्रश्न उद्भवू नये याकरिता अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. पुणेवरून नगर मार्गी संभाजीनगर (औरंगाबाद)  कडे जाणाऱ्या अवजड वाहनांना शहरातून जावे लागत होते. या वाहनांमुळे शहरात रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होत होता. काही ठिकाणी या अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. याच अवजड वाहनाने शहरात प्रवेश करून भर वेगाने जात असतांना एका शाळकरी मुलाला डीएसपी चौकात धडक दिली होती या अपघातात या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. 

स्त्रोत.सोशल मिडीया.

आपलं एकच काम  “पे” करा  “दाम” 

अवजड वाहने केडगाव बायपास ओलांडून केडगाव मार्गी शहरात दाखल होतात. या बसपासला वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तैनात आहेत. मात्र हे वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी अवजड वाहन चालकांकडून रक्कम वसूल करून त्यांना शहरात प्रवेश देत आहे. ज्या वाहन चालकांकडून लक्ष्मी दर्शन होत नाही त्या अवजड वाहन चालकांना शहरात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ माहिती असून देखील वाहतूक नियंत्रण शाखेच्या प्रमुखांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नसल्याने प्रमुखांचा या प्रकरणात काही स्वार्थ आहे का असा तर्क लावण्यात येत आहे.  

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad0
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन,अमेरिकेने भारत सरकारला केले हे आवाहन , राहुल गांधीच्या खासदारकीचा देखील उल्लेख.
Next Article भर उन्हात कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये म्हणून लंकेंनी साध्या पद्धतीने दाखल केला उमेदवारी अर्ज… म्हणाले हा बळाचा वापर करणारच आहे.आर्थिक ताकदीचा वापर, सत्तेचा वापर केला जाणार आहे.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?