By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: महिलांसमोर असलेल्या महागाईच्या संकटासाठी सोनिया गांधी यांनी केली ही घोषणा…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > महिलांसमोर असलेल्या महागाईच्या संकटासाठी सोनिया गांधी यांनी केली ही घोषणा…..
देश-विदेश

महिलांसमोर असलेल्या महागाईच्या संकटासाठी सोनिया गांधी यांनी केली ही घोषणा…..

TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | DELHI | MAHAVIKAS AGHADI | FORMER CONGRESS PRESIDENT SONIA GANDHI | SONIA GANDHI ANNOUNCED TO GIVE RS 1 LAKH TO WOMEN | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/14 at 1:09 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

देशभरातील ९६ मतदार संघांमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकांचे आणखी तीन टप्पे शिल्लक असतानाच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधतानाच महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करत सोनिया गांधी यांनी काँग्रेस सरकार सत्तेत येताच महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

Sonia gandhi, Election Campaign, Amethi, congressस्त्रोत सोशल मिडिया

सोनिया गांधी यांचे महिलांना आश्वासन.

नमस्कार माझ्या प्रिय बहिणींनो. स्वातंत्र्य लढ्यापासून ते आधुनिक भारताच्या निर्मितीत महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र, आज महिलांसमोर प्रचंड महागाईचे संकट उभे आहे. त्यांच्या मेहनतीला आणि तपश्चर्येला न्याय देण्यासाठी काँग्रेसने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेला आम्ही दरवर्षी १ लाख रुपये देणार आहोत, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.तसेच आमच्या या गॅरंटीने कर्नाटक आणि तेलंगणामधील कोट्यवधी कुटुंबांचे जीवन आधीच बदलून टाकले आहे. मनरेगा असो, माहितीचा अधिकार असो, शिक्षणाचा अधिकार असो किंवा अन्न सुरक्षा असो काँग्रेस पक्षाने  आमच्या योजनांद्वारे कोट्यवधी भारतीयांना बळ दिले आहे. महालक्ष्मी योजना ही आपले कार्य पुढे नेण्याची नवीन गॅरंटी आहे. या कठीण काळात काँग्रेसचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि हा हात तुमची परिस्थिती बदलेल, असा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छिते, असे सोनिया गांधी यांनी आश्वासन दिले आहे. 

महाविकास आघाडी धर्माला सुरुंग, आघाडीच्या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांची पाठ - Marathi News | Maha vikas aghadi Vishal Patil of Congress will make a show of power in Sangli marathi news ...स्त्रोत सोशल मिडिया

महाविकास आघाडीची मोठी सभा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचार सभांचा धडाका लावला असतानाच आता इंडिया आघाडीकडूनही मुंबईमध्ये विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची १७ तारखेला मोठी सभा होणार आहे. या सभेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार, उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या एका पोलीस हवालदाराला आणि रेल्वेत पोलीस महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन.
Next Article मुंबईत काल जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा, अनेकजण गंभीर जखमी आणि काही जागीच ठार.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?