By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: तोफखाना पोलिसांचा हुक्का पार्लवर छापा.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > तोफखाना पोलिसांचा हुक्का पार्लवर छापा.
अहमदनगर

तोफखाना पोलिसांचा हुक्का पार्लवर छापा.

Last updated: 2025/04/08 at 12:44 PM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

अहिल्यानगर – शहरातील सावेडी उपनगरामध्ये हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी कारवाई करत तंबाखू, हुक्का पिण्यासाठी वापरत असलेले साहित्य असा सहा हजार २०० रूपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (४ एप्रिल) रात्री पाईपलाईन रस्त्यावरील सहकार नगर परिसरात करण्यात आली आहे. याप्रकरणी सुमित संजय ढापसे (वय २०, रा. वंजार गल्ली, रामचंद्रखुंट, अहिल्यानगर) या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव मंदिराजवळ हाऊस ऑफ स्मोक या नावाने हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शुक्रवारी रात्री सदर हुक्का पार्लरवर छापा टाकला असता, हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे, प्लास्टिकचे डबे व इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी संपूर्ण साहित्य जप्त केले असून, पोलीस अंमलदार सुजय हिवाळे यांच्या फिर्यादीवरून सुमित संजय ढापसे विरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार व वितरण विनियमन) अधिनियम २००३ चे सुधारित अधिनियम २०१८ कलम ४ (अ)/२१ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीदेखील सावेडीतील सोनानगर येथील एका हुक्का पार्लरवर अशाच प्रकारची कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आली होती.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article सलमानच्या वहिनींचे ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट ; म्हणाली जहां इज्जत ना हो वहां दूरी सही…
Next Article नगर शहरातील त्या महिलेने पतीच्या मदतीने त्या सोनाराकडून उकळले लाखो रुपये……
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?