By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अरुण काका जगतापांच्या स्मरणार्थ ६६ हजार झाडे लावण्याचा संकल्प: पोपटराव पवार यांचे आवाहन, शोकसभेत बोलताना सर्वपक्षीय नेते भावूक‎
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > अरुण काका जगतापांच्या स्मरणार्थ ६६ हजार झाडे लावण्याचा संकल्प: पोपटराव पवार यांचे आवाहन, शोकसभेत बोलताना सर्वपक्षीय नेते भावूक‎
अहमदनगर

अरुण काका जगतापांच्या स्मरणार्थ ६६ हजार झाडे लावण्याचा संकल्प: पोपटराव पवार यांचे आवाहन, शोकसभेत बोलताना सर्वपक्षीय नेते भावूक‎

Last updated: 2025/05/16 at 12:10 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES  OF NAGAR 

अहिल्यानगर : माजी आमदार अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात बुधवारी (दि. १४ मे) शोकसभा झाली. या सभेत पद्मश्री पोपटराव पवार यांनी सर्वांना आवाहन केलं की, अरुणकाकांच्या स्मृती जपण्यासाठी येत्या वर्षभरात ६६ हजार झाडे लावून त्यांचं संगोपन करावं. आजच्या राजकारणात द्वेष वाढत असताना अरुणकाकांनी कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही, विरोधकांनाही आपलंसं केलं, असं सांगताना पोपटराव पवार यांनी त्यांच्या कार्याचं स्मरण केलं. या सभेत उपस्थित सर्वपक्षीय नेते, धर्मगुरू आणि नागरिकांनी अरुणकाकांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक होऊन श्रद्धांजली वाहिली. शोकसभेत आठवणीनं सर्वजण भावूक यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झालेल्या या शोकसभेला जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अरुणकाकांच्या जीवनावर आधारित एक ध्वनीचित्रफीत एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आली, जी पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यांच्या निधनाने समाजात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आमदार संग्राम जगताप आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांची भेट घेऊन अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या. या सभेत अरुणकाकांच्या साध्या आणि लोकहितासाठी वाहिलेल्या जीवनाचा प्रत्येकाने मनापासून गौरव केला.

Resolution to plant 66 thousand trees in memory of Arun Kaka Jagtap, appeal by Popatrao Pawar, all-party leaders emotional while speaking at the condolence meeting | अरुण काका जगतापांच्या स्मरणार्थ 66 हजार(संग्रहित दृश्य.)

आध्यात्मिक नेत्यांचे विचार

या शोकसभेला आदिनाथशास्त्री महाराज, बद्रीनाथ तनपुरे महाराज, मंदारबुवा रामदासी, रमाकांत व्यास महाराज, पुंडलिकशास्त्री जंगले महाराज, उद्धव मंडलिक महाराज, आलोकऋषीजी महाराज, रामदास श्रीरसागर महाराज, मास्टर दीपक पाडळे आणि महानुभाव पंथाचे शाम बिडकर महाराज यांच्यासह अनेक धर्मगुरूंनी हजेरी लावली. त्यांनी अरुणकाकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक शब्दांजली वाहिली. बद्रीनाथ तनपुरे महाराज म्हणाले, जगावं तर अरुणकाकांसारखं आणि मरावं तर त्यांच्याचसारखं. त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने आदर्श होतं. जंगले महाराजांनी सांगितलं की, अरुणकाकांनी वारकरी संप्रदाय जपत सहकार्याचा वारसा जपला, जो त्यांचे दोन्ही मुले पुढे नेणार आहेत. मंदारबुवा रामदासी म्हणाले, अरुणकाकांनी आपलं आयुष्य लोकांच्या भल्यासाठी वेचलं. त्यांचं कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना  पितृ शोक - Marathi News | Father of MLA Sangram Jagtap, Former MLA Arun  Kaka Jagtap passed away in the(संग्रहित दृश्य.)

अरुण काकांचा प्रेरणादायी वारसा…

शोकसभेत आमदार मोनिका राजळे यांनी अरुणकाकांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “२०१२ मध्ये मी जिल्हा परिषदेची सदस्य झाले तेव्हापासून काकांचं मार्गदर्शन मला मिळालं. त्यांनी मतदारसंघासाठी मोठा निधी आणला आणि विकासकामांना गती दिली. संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी सांगितलं की, अरुणकाका लहानपणापासून वाडियापार्क येथील संघाच्या शाखेत यायचे. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवा आणि गोसेवेला प्राधान्य दिलं. याशिवाय, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार डॉ. सुजय विखे, प्रताप ढाकणे, विनायक देशमुख, बापूसाहेब कांग्रेकर, आरपीआयचे सुनील साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनीही अरुणकाकांच्या कार्याचा गौरव करत श्रद्धांजली वाहिलीअरुणकाका जगताप यांनी अहिल्यानगरच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं. माजी आमदार आणि तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक विकासकामांना चालना दिली. त्यांनी क्रीडा, शिक्षण आणि सहकार क्षेत्रातही भरीव काम केलं. त्यांच्या नम्र आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या स्वभावामुळे ते सर्वांचे “काका” बनले. त्यांच्या निधनाने केवळ जगताप कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगला पालकत्व गमवल्याची भावना आहे. पोपटराव पवार यांनी केलेलं ६६ हजार झाडे लावण्याचं आवाहन अरुणकाकांच्या पर्यावरण प्रेमी आणि समाजसेवी व्यक्तिमत्वाला साजेसं आहे. या संकल्पातून त्याचं कार्य पुढे नेण्याचा संदेश उपस्थितांना मिळाला.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

निवडणुका ठरल्या ? निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला सूचना.

खासदार निलेश लंकेंचा शब्द पक्का ; अखेर वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाची मंजूरी !

दहशतवाद्यांशी लढताना अहिल्यानगरच्या शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी भूमिपुत्राला वीरमरण.

जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची वर्णी ; तर राज्य पोलीस दलातील २२ पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead1
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अहिल्यानगरमध्ये नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांसह १२ जणांविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
Next Article आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number