अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक प्रतिमेला कॅफेंमध्ये चालणाऱ्या चाळ्यांनी कलंक लावला आहे. मुलामुलींच्या नागड्या कारनाम्यांनी शहराच्या प्रतिष्ठेची मान झुकावली आहे. आईवडिलांच्या विश्वासाला तडा देत हि टुकार मुल आपले आयुष्याचे उध्वस्त करतच आहेत मात्र मुलींनी देखील लाज सोडली असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे. आईवडिलांना फसवून कॉलेजच्या नावाखाली कॅफेंमध्ये अश्लील धडे गिरवणनाऱ्यांना पोलिसांनी वारंवार आवाहन करून देखील या हुल्लडबाजांनी लाज सोडली आहे का कि यांना सुधरायाचेच नाही असा सवाल प्रामुख्याने उपस्थित केला जात आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया
काय होत कॅफेंमध्ये.
मुले मुली एकमेकांना मैत्रीच्या नावाखाली भेटतात व ओळख निर्माण करतात. काही दिवसांमध्ये या येड्यांना प्रेम होत. दोन्ही येडपट जोडपे प्रेम साजरे करण्यासाठी कॅफेंमध्ये जातात. कॅफेंमध्ये कोणत्याही प्रकारचे चहा,कॉफी किंवा चहा कॉफीसाठी लागणारे समानच नसते त्या कॅफेंमध्ये दहा बाय दहाचे प्लायवूड ठोकलेल्या खोल्या असतात. या छोट्याश्या खोल्यांमध्ये जे जोडपे बसलेले असते आणि या खोल्यांमध्ये अश्लील कामकाज चालते असे पोलिसांनी छापा टाकल्यानंतर स्पष्ट केले. कॅफेंच्या या खोल्यांमध्ये बसण्यासाठी एक तासासाठी या बावळत जोडप्यांना काही ठिकाणी साधारणता तीनशे रुपये तर काही ठिकाणी सहाशे रुपये मोजावे लागतात. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या कॅफेंवर आता थेट पोलीस अधिक्षाकांचीच नजर आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया
एवढा अश्लील प्रकार कसा चालतो.
विश्वसनीय सूत्रांच्या आधारे प्राथमिक माहिती अशी आहे कि शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला व कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी काही कॅफेचालकांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षकांच्या सुचनेने झालेल्या कारवाईत चार ते पाच जण हाती लागले. जरी नावापुरती कारवाई असली तरी ती कारवाई झाली यासाठी नगरकरांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले.न होणारी कारवाई झाली. मात्र स्थानिक पोलीसांना जर कॅफेंना मुळापासून संपवायचे असेल तर स्थानिक गुन्हे शाखेला सापळा रचून या उद्योगांना आशीर्वाद देणाऱ्याला प्रथम अटक करून कारवाई करावी लागेल. पोलीस ठाण्याचा कार्यकर्ता असलेला बॉडीगार्ड मोहित आजही पोलिसांना सापडला नाही का कि पोलिसांना त्याची माहिती असून देखील पोलीस त्याला मदत करत आहेत का ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. बॉडीगार्ड मोहित हा अश्लील कामांना प्रोत्साहन का देत आहे, कि सेवा बजावत असतांना साइड बिजनेस म्हणून हा उद्योग चालवत आहे का असा सवाल विचारला असता नगरकरांनी सांगितले कि हा बॉडीगार्ड मोहित जर मालक असता तर त्याने हफ्ते जमा केले नसते हे जरी नगरकरांचे खासागीतले बोल असले तरी याची तपासणी पोलसांनीच करणे अत्यंत उत्तम राहील असे काही नगरकर खासगीत सांगतात.