By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अहमदनगर महानगर पालिकेच्या माजी.नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांना पितृशोक ……
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > अहमदनगर महानगर पालिकेच्या माजी.नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांना पितृशोक ……
अहमदनगर

अहमदनगर महानगर पालिकेच्या माजी.नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांना पितृशोक ……

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR MUNICIPAL CORPORATION, AHMEDNAGAR | EX.CORPORATOR SUVARNA JADHAV | FAMOUS ENTREPRENEUR SURESH GADALKAR | DATTA JADHAV OF NANDANVAN INDUSTRIES GROUP | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/03/06 at 8:40 PM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE

 

TIMES OF AHMEDNAGAR 

अहमदनगर मधील प्रसिद्ध उद्योजक  विठ्ठाई उद्योग समुहाचे संचालक सुरेश शंकरराव गाडळकर यांचे आज सोमवार  दि. ६ मार्च सकाळी दु:खद निधन झाले आहे. विठ्ठाई उद्योग समुहाचे संचालक सुरेश शंकरराव गाडळकर हे ६५ वर्षांचे होते ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर नालेगांव येथील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी  राजकीय,सामाजिक, व इतर क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

स्व.सुरेश गाडळकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. स्व.सुरेश गाडळकर हे धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे होते. गाडळकर हे नाना या नावाने सर्वत्र परिचित होते. अहमदनगर महानगर पालिकेच्या माजी.नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांचे वडिल तर चंद्रकांत गाडळकर यांचे मोठे बंधू तर प्रसिद्ध उद्योजक दत्ता जाधव यांचे ते सासरे होते.

उद्योजक दत्ता जाधव.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article माझ्या मैत्रिणीला मोडेलिंगला का नेले …….एका तरुणाला बेदम मारहाण,पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव.
Next Article भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयातर्फे अध्यात्मिक पर्यटनाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम वार्तालाप यशस्वी.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?