नगरमध्ये अनेक प्रकारच्या होणाऱ्या अवैध धंद्यांवर एक्साईज विभागाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचा संतापजनक सवाल.
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | HOME MINISTER DEVENDRA FADNAVIS | CONGRESS PRESIDENT MANOJ GUNDE | CITY CONGRESS DISTRICT PRESIDENT KIRAN KALE | KIRAN KALE'S STATEMENT TO THE GOVERNMENT TO TAKE ACTION AGAINST VARIOUS TYPES OF ILLEGAL BUSINESSES IN THE CITY | WARNING OF AGITATION IF NO ACTION IS TAKEN | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पुण्याच्या एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये तरुणाई ड्रग्सचे सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नगर शहर व लगतच्या तालुका परिसरातील हायवे लगत असणाऱ्या महाविद्यालय परिसरात रात्री उशिरापर्यंत परमिट रूम, बिअर शॉपी सुरू असतात. या ठिकाणी महाविद्यालयीन युवक, युवतींना मद्य सेवनाचे परवाने नसताना देखील सर्रासपणे मद्य विक्री केली जात आहे. या ठिकाणी केवळ मद्यच विक्री होते की ड्रग्स देखील उपलब्ध करून दिले जातात. हुक्का पार्लर देखील या ठिकाणी चालविले जातात अशी चर्चा आहे. पुणे ड्रग्स प्रकरणाची पुनरावृत्ती नगरमध्ये होऊ नये यासाठी काय प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस, एक्साईज विभाग करत आहे ? नगरच्या हद्दीतून गांजा तस्करी होत आहे,
EDITOR IN CHIEF
TIMES OF AHMEDNAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment