By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: सर्वसामन्यांचे काका हरपले ; माजी. आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाने जिल्ह्यात सुकसुकाट.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > सर्वसामन्यांचे काका हरपले ; माजी. आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाने जिल्ह्यात सुकसुकाट.
अहमदनगर

सर्वसामन्यांचे काका हरपले ; माजी. आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाने जिल्ह्यात सुकसुकाट.

Last updated: 2025/05/02 at 12:19 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

अहिल्यानगर : सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे, नगरसह राज्यभर काका म्हणून सर्वांना परिचित असणारे विधान परिषदेचे माजी आमदार अरुण बलभीम जगताप यांचे आज (दि.२) पहाटे प्राणज्योत मावळली. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांचे वडील. गेल्या काही दिवसांपासून अरुण काका जगताप याची प्रकृती बिगडलेली होती. पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. माजी आमदार अरूण काका जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले तर अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. त्याचबरोबर जिल्हा सहकारी बँकेवर देखील त्यांनी संचालक म्हणून का काम पाहिले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तर सलग दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार म्हणून अरुण काकांनी काम केले आहे. याच बरोबर सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला क्षेत्रातही त्यांनी अनेकांचे जीवन सार्थकी लावले आहे. त्यांचे खेळासोबतच कुस्तीवर देखील विशेष प्रेम नगरकरांनी अनुभवले आहे. त्याच बरोबर अरुण जगताप हे पवार कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते. (दि.५) एप्रिल रोजी त्यांना अत्यावस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुण काकांचा अहिल्यानगर ,छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, नाशिक यांसह महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग होता. त्यांच्या प्रकृतीची बातमी समजताच अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. याच दरम्यान त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच धर्मियांकडून प्रार्थना देखील सुरु होत्या. परंतु आज पहाटे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Former MLA Arun Jagtap passes away, | माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन: अहिल्यानगरमध्ये सायंकाळी होणार अंत्यसंस्कार - Ahmednagar News | Divya Marathi(संग्रहित दृश्य.)

 सर्वसामान्यांचा आधार अरुण काका…

जगताप कुटुंबीयांची पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई वर अनन्यसाधारण भक्ती होती. पूर्वीपासूनच जगताप कुटुंबीय वारी काळामध्ये नगर ते पंढरपूर वारी करीत असे. हाच वारसा आता आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांनी समर्थपणे सांभाळली असून वारी काळात वारकऱ्यांच्या सेवेपासून त्यांच्या अडीअडचणीच्या काळामध्ये नेहमीच जगताप कुटुंबीय धावून गेले आहे. प्रत्येक आनंदाच्या क्षणी जगताप कुटुंब पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेत असे. माजी आमदार अरुण काका जगताप यांचे अंतिम पार्थिव दर्शन आज दुपारी २ वाजता भवानीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास राहत्या घरापासून भवानीनगर, महात्मा फुले चौक, जिल्हा सहकारी बँक, स्वस्तिक चौक, टिळक रस्ता, आयुर्वेद कॉलेज, बाबावाडी मार्गे अंत्यविधीसाठी अमरधाम येथे नेण्यात येईल.

You Might Also Like

खासदार निलेश लंकेंचा शब्द पक्का ; अखेर वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाची मंजूरी !

दहशतवाद्यांशी लढताना अहिल्यानगरच्या शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी भूमिपुत्राला वीरमरण.

जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची वर्णी ; तर राज्य पोलीस दलातील २२ पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या.

पाण्यात बुडणाऱ्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिण-भावाचा बुडून मृत्यू.

चोरट्यांनी दहशत वाढवली ? थेट मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या घरी चोरी….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article कॅफेंमध्ये जोडप्यांचे अश्लील चाळे अन् एलसिबीने ठोकले कॅफेंना टाळे ; लफडी करण्यासाठी जोडपे कॅफेत घुसले आणि पोलिसांनी कॅफे चालकांना……
Next Article लाखोचा भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांला प्रशासनाने दिला दणका, आर्थिक गैरव्यवहाराबद्दल सेवेतून केले बडतर्फ….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number