जनतेच्या विश्वसनीय अपेक्षांची परिपूर्णता करण्यासाठी लंके खासदार पदावर विराजमान,पंतप्रधानांना लिहीले आर्थिक मदतीचे मागणी पत्र….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | PRIME MINISTER NARENDRA MODI | MP NILESH LANKA | NILESH LANKA HAS SENT A LETTER REQUESTING FINANCIAL ASSISTANCE FOR THE POOR PATIENTS OF THE CONSTITUENCY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
खासदार निलेश लंके यांनी इंग्रजी पत्राने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदारसंघातील गरीब रूग्णांसाठी आर्थिक मदतीची मागणी पत्र पाठवले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
खासदार लंकेंचे पंतप्रधानांना पत्र….
सामाजिक स्तरावरील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणाऱ्या व जनतेच्या अनमोल सहकार्यातून जनतेच्या विश्वसनीय अपेक्षांची परिपूर्णता करण्यासाठी एक खासदार पदावर विराजमान झाले आहेत. व तात्काळ सामान्यांचे मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीला पंतप्रधान मदत निधीतून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी पंतप्रधानांना मतदारसंघातील गरीब रूग्णांसाठी आर्थिक मदतीची मागणी पत्र लिहीले आहे.