By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: नगरमध्ये अल्पवयीन मुलांना जबरदस्त मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड, घरातील महिलांनाही…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > नगरमध्ये अल्पवयीन मुलांना जबरदस्त मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड, घरातील महिलांनाही…
अहमदनगर

नगरमध्ये अल्पवयीन मुलांना जबरदस्त मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड, घरातील महिलांनाही…

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | MIDC POLICE STATION | MINORS WERE BRUTALLY BEATEN BY USING IRON WEAPONS IN THEIR SEMI-NAKED CONDITION | A CASE HAS BEEN REGISTERED AGAINST 13 PEOPLE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/26 at 11:29 AM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर – अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉड, लोखंडी कोयता, कुर्‍हाडीच्या दांडक्याने मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्याची धक्कादायक घटना एमआयडीसीच्या नवनागापूर परिसरात घडली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करताना व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एमआयडीसी लगत असणार्‍या नवनागापूर परिसरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या घरी काही तरूण सोमवारी (२४ जून) रोजी दुपारी गेले होते. त्यांनी त्या मुलासह त्याची आई, आजी व अल्पवयीन मित्राला रॉड, कोयता, दांडक्याने मारहाण केली आहे. त्यांच्या आणखी एका मित्राला मारहाण करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाच्या शेजारी राहणार्‍या महिलेला देखील तुझा मुलगा कुठे आहे, असे म्हणून अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी दिली आहे.

Father-son beating in Kingawat; Crime against six people | MARATHI NEWS | मारहाण: किनगावात पिता-पुत्राला मारहाण; सहा जणांवर गुन्हा - Bhusawal News | Divya Marathiस्त्रोत सोशल मिडिया

मारहाण करत अंगावरचे कपडे काढून धिंड काढली…. 

मारहाण करण्यासाठी आलेल्या तरूणांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आणि त्यांना अज्ञातस्थळी घेऊन जात पुन्हा रॉड, कोयता, दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. शिवीगाळ करून धमकी दिली. त्यांच्या अंगावरील कपडे उतरून त्यांची धिंड काढली आहे. मारहाणीत हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाणीचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले आहे. मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले असता तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या घटनेची दखल घेतली नाही. जखमींची फिर्याद नोंदवून घेतली नाही. त्यांना रूग्णालयात जाण्यास सांगितले. जखमी जिल्हा रूग्णालयात गेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

महा‍वितरणची धडक कारवाई ; नारेगावातील 19 वीजचोरांवर गुन्हा दाखल - Adhunik Kesariस्त्रोत सोशल मिडिया 

१३ जणांविरूध्द गुन्हा दाखल….

मारहाण करणार्‍या राहुल मारूतीराव पाटील (वय २९ रा. शिवाजीनगर, नवनागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी सायंकाळी ७:२१ वाजता चार अल्पवयीन मुलांविरूध्द मारहाण, शिवीगाळ, दमदाटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला मारण्याकरीता कोणी सुपारी दिली, असे विचारले असता चौघांनी लांकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ दुसर्‍या दिवशी (मंगळवारी) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना याची माहिती मिळाली व अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली व घडलेला प्रकार सांगितल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या जबाबावरून १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. राहुल पाटील, प्रशांत वंजारे, करण काळे, प्रवीण गिते, विशाल काटे, विशाल कापरे, हर्षल गायकवाड, सोनु शेख, आर्यन शेवाळे, सागर दारकुंडे, सुरज शिंदे, रोहित (पूर्ण नाव नाही), पप्पु पगारे (सर्व रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारहाण झाल्यानंतर ते पोलीस ठाण्यात आले होते. त्यांना रूग्णालयात जाण्यास सांगितले. सोमवारी आमचे कर्मचारी जबाब घेण्यासाठी गेले होते त्यांनी जबाब दिला नाही. मंगळवारी जबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे. त्या मुलांना जास्त मार लागल्यामुळे रूग्णालयात जाण्यास सांगितले म्हणून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला आहे. त्यांना मारहाण करणार्‍याचा आधी गुन्हा दाखल केला आहे.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

निवडणुका ठरल्या ? निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला सूचना.

खासदार निलेश लंकेंचा शब्द पक्का ; अखेर वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाची मंजूरी !

दहशतवाद्यांशी लढताना अहिल्यानगरच्या शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी भूमिपुत्राला वीरमरण.

जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची वर्णी ; तर राज्य पोलीस दलातील २२ पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink1
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article खासदार निलेश लंके यांचे संसदभवन मध्ये पहिले पावूल, सर्वसामान्यांचे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे मानले आभार.
Next Article नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणांमध्ये डॉक्टर निलेश शेळके याला अटक, घोटाळ्यात अनेक आजी-माजी संचालकांचा समावेश.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number