खासदार निलेश लंके दिल्लीत अॅटो रिक्षामधून शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीतही लंकेंच्या साधेपणाचे कौतुक…..
TIMES OF AHMEDNAGAR | DELHI | MAHARASHTRA SADAN | NCP SHARAD CHANDRA PAWAR PARTY PRESIDENT SHARAD PAWAR | MP NILESH LANKA | LANKA'S JOURNEY IN DELHI BY AUTO RICKSHAW | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
दिल्ली येथे नीलेश लंके यांच्यासाठी सध्या वाहनाची व्यवस्था नाही. खासदार सुप्रिया सुळे यांचे वाहन त्या वापरतात. मात्र शरद पवार यांच्या भेटीचा निरोप आला त्यावेळी लंके यांच्याजवळ एकही वाहन नव्हते. त्यांनी हॉटेलबाहेर येत थेट रिक्षाला हात करून महाराष्ट्र भवन लवकरात लवकर जवळ करण्याचा निर्णय घेतला.
EDITOR IN CHIEF
TIMES OF AHMEDNAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment