By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मृत्युचे खोटे दाखले तयार करुन तब्बल ६ एकर बागायती जमिनीचा व्यवहार, नगर जिल्ह्यात घडला संतापजनक प्रकार.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > मृत्युचे खोटे दाखले तयार करुन तब्बल ६ एकर बागायती जमिनीचा व्यवहार, नगर जिल्ह्यात घडला संतापजनक प्रकार.
अहमदनगर

मृत्युचे खोटे दाखले तयार करुन तब्बल ६ एकर बागायती जमिनीचा व्यवहार, नगर जिल्ह्यात घडला संतापजनक प्रकार.

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | NEVASE | CITY COLLECTOR SIDDHARAM SALIMATH |DISTRICT PRESIDENT SANJAY CHANDANE | LAND TRANSACTIONS WERE MADE BY CREATING FALSE DEATH CERTIFICATES OF LIVING PERSONS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/03/08 at 12:56 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

खोटे मृत्युपत्र तयार केले अन …..

वर्ग २ च्या जमिनीचं गहाणखत किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येत नाही. ही बाब ध्यानात घेऊन ती जमीन ज्यांच्या नावावर आहे त्या किशोर त्रिंबक वाघमारे रा. बायजाबाई जेऊर, ता. नगर, जि. अ. नगर आणि त्यांची बहीण सरिता विलास काळोखे रा. श्रीरामपूर हे दोघे जीवंत असतानादेखील या दोघांच्या मृत्युचे खोटे दाखले तयार करुन तब्बल ६ एकर बागायती जमीन गिळंकृत करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात नेवासे पोलिसांसह नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांनी नुकतेच निवेदन दिले आहे.

420 यानी चीटिंग, ठगी या धोखाधड़ी! कोई आपके साथ करता है चार सौ बीसी तो उसकी सजा क्या होगी? | what is 420 fraud or forgery Punishment under section 420 of IPCस्त्रोत. सोशल मिडिया.

मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती.

निवेदनात चांदणे हे म्हणाले की किशोर वाघमारे यांना मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी सहा एकर शेती गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण ती वर्ग २ ची जमीन असल्याने  कोणीही गहाणखत करण्यास तयार नव्हते. दरम्यान वाघमारे यांच्या ओळखीचे युनुस देशमुख रा. खडका फाटा, नेवासा, जि. अ. नगर यांनी वाघमारे यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली होती.

त्योहारों के सीजन में धोखाधड़ी का शिकार होने से बचे, इन बातों का रखें विशेष ध्यानस्त्रोत.सोशल मिडिया.

मृत्युपत्रात नक्की काय लिहिले ?

वाघमारे यांची जमीन गहाण न ठेवता युनुस देशमुख यांनी किशोर वाघमारे आणि त्यांची बहीण सरिता काळोखे यांचं मृत्युपत्र तयार करायला सांगितले होते. पैशांची अत्यंत गरज असल्याने  वाघमारे त्यासाठी तयार झाले. २ फेब्रुवारी २०२३ रोजी सायरा बानू युनुस देशमुख या नावानं मृत्युपत्र तयार करण्यात आले होते. मात्र या मृत्युपत्रात नक्की काय लिहिले  आहे याची माहिती न देता किशोर वाघमारे आणि सरिता काळोखे यांच्या सह्या घेऊन देशमुख यांनी त्यांना १ लाख रुपये दिले. दरम्यान, तीन ते चार वर्षांनंतर वाघमारे यांनी घेतलेली एक लाख रुपयांची रक्कम परत करून मृत्युपत्र आणि नोटरी रद्द करण्याचं ठरले होते. त्यानंतर युनूस देशमुख यांना वेळोवेळी एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात आली. वाघमारे यांनी देशमुख यांच्याकडे मृत्युपत्र आणि नोटरी रद्द करण्यासाठी वेळोवेळी तगादा लावला मात्र त्यांनी ते रद्द केले  नाही. दिनांक २८ नोव्हेंबर २०२३  रोजी वाघमारे हे त्यांच्या जमिनीकडे गेले असता युनूस देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाने वाघमारे यांना मारहाण केल्याचं वाघमारे यांनी सांगितले. महासत्ता भारत वेब न्यूज नेटवर्कशी बोलताना वाघमारे यांनी संपूर्ण हकिकत सांगितली आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफच्या नात्याबद्दल एक था टाइगर चित्रपटाचे निर्माते कबीर खान यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले…..
Next Article भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी इंग्लंड सोबत पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात केली इंग्लंडची दमछाक.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?