TIMES OF AHMEDNAGAR
मी नशेत असतांना माझ्या मित्राने माझ्यावर बलात्कार केला. अशी पोस्ट एका तरुणीने सोशल मिडीयावर टाकली आहे. एका २१ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे समोर आली आहे. या मुलीने आपण नशेत असताना सोशल मीडिया फ्रेंडने बलात्कार केला असा आरोप केला आहे. या पीडितेच्या पोस्टनंतर मुंबईतल्या वरळी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.