By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: पाकिस्तानचा बस वर हल्ला, ओळखपत्रे तपासून ९ भारतीयांना ……..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > पाकिस्तानचा बस वर हल्ला, ओळखपत्रे तपासून ९ भारतीयांना ……..
देश-विदेश

पाकिस्तानचा बस वर हल्ला, ओळखपत्रे तपासून ९ भारतीयांना ……..

TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | PAKISTAN | PUNJAB | 9 INDIANS KILLED IN PAKISTAN ATTACK | ACCORDING TO A REPORT BY PAKISTAN'S DAWN NEWS | PAKISTAN BUS ATTACK | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/04/13 at 4:36 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

पहाटे बलुचिस्तानच्या नोश्कीजवळ बंदूकधाऱ्यांनी नऊ जणांची हत्या केली. बंदूकधाऱ्यांनी त्यांना बसमधून उतरवून त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आणखी एका वाहनावरही हल्ला करण्यात आला, त्यात एक जण ठार झाला आणि चार जण जखमी झाले.पाकिस्तानातून हि मोठी बातमी समोर आली आहे.

Love affairs 3rd biggest reason for murders in India, says NCRB crime  report - India Todayस्त्रोत.सोशल मिडिया.

पंजाबच्या ९ जणांची हत्या.

या प्रकरणी डॉन डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे की, उपायुक्त हबीबुल्ला मुसाखेल यांनी सांगितले की, नोश्कीजवळील सुलतान चरहाईच्या आसपास सुमारे १० ते १२  बंदूक धाऱ्यांनी क्वेटा-तफ्तान महामार्ग एन-४०  ब्लॉक केला. यानंतर बसमधून नऊ प्रवाशांचे अपहरण करण्यात आले.  बंदूक धाऱ्यांनी तफ्तानला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांची ओळखपत्रे तपासली. यानंतर त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. अपहरण केलेल्या प्रवाशांचे मृतदेह जवळच्या पुलाखाली सापडले आहेत. त्यांची लूट झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नोश्की स्टेशन हाऊस ऑफिसर असद मेंगल यांनी सांगितले की, ज्या नऊ जणांची हत्या करण्यात आली ते पंजाबचे होते.

Countering Organized Crime - Fiscal Transparencyस्त्रोत.सोशल मिडिया.

या हत्येची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने किवां प्रतिबंधीत संघटनेने स्वीकारलेली नसली तरी, या वर्षी अलीकडच्या आठवड्यात या प्रांतात बंदी घातलेल्या संघटना आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामध्ये सुरक्षा दल आणि आस्थापनांनाही खुलेआम लक्ष्य  करण्यात आले आहे. बेकायदेशीर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रांतात अलीकडच्या आठवड्यात माच शहर, ग्वादर बंदर आणि तुर्बतमधील नौदल तळावर तीन मोठे दहशतवादी हल्ले केल्याचा दावा केला आहे, ज्यात सुरक्षा दलांनी सुमारे १७  बंदुकधारे मारले.

Inspired by Bollywood movies, teenager who committed crimes nabbed - The  Statesmanस्त्रोत.सोशल मिडिया.

११ लोकांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाध्याना माफ केले  जाणार नाही. 

बलुचिस्तानचे  मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती म्हणाले की, नोश्की हायवेवर ११ लोकांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना माफ केले जाणार नाही आणि त्यांना लवकरच पकडले जाईल. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग केला जाईल, बलुचिस्तानची शांतता बिघडवणे हा त्यांचा उद्देश असल्याचे बुगती यांनी सांगितले. गृहमंत्री नक्वी यांनीही या घटनेचा निषेध केला आणि या दु:खाच्या वेळी सरकार मृतांच्या कुटुंबियांसोबत उभे असल्याचे सांगितले. 

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love2
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article मतदान प्रक्रियेच्या प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दंडुका. हे आहेत ते कर्मचारी.
Next Article कल्याणरोड वर झालेल्या अपघातात चिमुकलीचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी.यात्रेसाठी निघालेल्या पिकअपचा अपघात.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?