By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या.अजित पवारांची शरद पवारांवर टीका.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या.अजित पवारांची शरद पवारांवर टीका.
राजकारण

जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या.अजित पवारांची शरद पवारांवर टीका.

TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | FORMER CHIEF MINISTER SHARAD PAWAR | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | MP SUPRIYA SULE SUNETRA PAWAR | BARAMATI LOK SABHA CONSTITUENCY | AJIT PAWAR VS SHARAD PAWAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/04/16 at 5:24 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या दणक्यात प्रचार सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामती मतदारसंघात सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवारांनी चुलते  शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Sunetra Pawar will contest lok sabha election says ajit pawar faction |  अजित पवार की पत्नी सुनेत्रा पवार लड़ेंगी लोकसभा चुनाव, पार्टी ने सीट का भी  किया ऐलान!स्त्रोत.सोशल मिडिया.

मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी ?

काही वडीलधारे जुना काळ आठवत असतील तर त्यांना म्हणा की जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या. नुसते सासू सासू… मग सुनेने काय नुसते बघत बसायचे का ? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे पाहतो. मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी ? किती वर्ष झाल्यावर या घरची ते सांगा ?असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना लगावला.

बारामती में अजित पवार के कैंडिडेट के साथ बहस करना चाहती हैं सुप्रिया सुले,  NCP नेता के पत्नी के उतरने की है चर्चा - Supriya Sule On NCP Chief Ajit  Pawar hintingस्त्रोत.सोशल मिडिया.

अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका. 

मी एक वेगळी भूमिका घेतली. मी एकटा नाही तर  हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि ८० टक्के पेक्षा जास्त आमदारांनी ही भूमिका स्वीकारली. याचे कारण आपले प्रश्न सुटावे. गेल्या १२ वर्षात केंद्र सरकारचा बारामती मतदारसंघात निधी आलेला नाही असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला.

अजित पवार  पुढे म्हणाले या सभेला बसलेले काही लोक आज माझ्या सभेला आले. मी ज्यांच्या विरोधात लढतो आहे ते आले की त्यांच्याही सभेला जातील. पण दोन डगरीवर हात कशाला ? आपल्याकडे एक पद्धत आहे कुंकू एकाचेच लावायचे असते. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे. आता जे लोक तुम्हाला ओळखतही नव्हते, ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. काहीजण भावनिक मुद्दा करतील, पण तुम्ही वेगळा विचार करु नका. विधानसभेला बघू असे म्हणताण आणि तुमच्या पायावर धोंडा पाडून घेताल असे अजित पवार म्हणाले.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article भाजपचा पराभव करण्याचे आमचे ध्येय. या संघटनेने इंडिया आघाडीकडे कामगारांसाठी केली हि मागणी.
Next Article पारदर्शक निवडणुका झाल्यास भाजपला १८० जागा देखील मिळणार नाही. प्रियंका गांधींचा मोठा दावा…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number