By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: शरद पवारांचा विखेंना खोचक टोला , म्हणाले कुठे आहेत ते, त्यांचा पराक्रम संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > शरद पवारांचा विखेंना खोचक टोला , म्हणाले कुठे आहेत ते, त्यांचा पराक्रम संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे.
राजकारण

शरद पवारांचा विखेंना खोचक टोला , म्हणाले कुठे आहेत ते, त्यांचा पराक्रम संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे.

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | AHMEDNAGAR DISTRICT NEWS | NAGAR NEWS | SHARAD PAWAR | RADHAKRISHNA VIKHE | NILESH LANKA | SUJAY VIKHE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/04/20 at 10:24 AM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यावेळी लोकसभेच्या १० जागा लढवत आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पाहाता १० जागा कमी असल्याचं बोललं जात होतं. मात्र आमचं लक्ष्य विधानसभा निवडणुकांवर असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अमित शाहांच्या प्रश्नांवर खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाय, अजित पवारांवरूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. यावेळी नगर जिल्ह्यातील राजकारणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी विखे पाटलांना टोला लगावला आहे.

जागावाटपाबाबत खल; मुंबई, विदर्भातील जागांवरून अद्यापही महाविकास आघाडीत  रस्सीखेच, जागावाटपावर मंगळवारी तोडगा | mumbai vidarbha seats problem not  solve in maha ...स्त्रोत.सोशल मिडिया.

हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक घेतला.

आपलं लक्ष्य विधानसभेवर असून तिथे जास्तीत जास्त उमेदवार विधानसभेत पाठवण्याचा आपला प्रयत्न राहील असं शरद पवारांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात निवडणुकीचा पहिला टप्पा झाला. आणखी चार टप्पे आहेत. महाविकास आघाडीनं सगळ्या जागा लढवायचा निर्णय घेतला आहे. सुदैवाने एखाद्या, दुसऱ्या जागेचा विषय सोडला तर राज्यात जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या जागा कमी घेतल्या आहेत. हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक घेतला. आमचं अधिक लक्ष विधानसभेवर आहे असंही यावेळी पवार म्हणाले आहे. 

वसूली कांड पर घिरी उद्धव सरकार, चार दशक पहले ऐसे ही बर्खास्त हो गई थी शरद  पवार सरकार - maharashtra crisis bjp meet governor 1980 sharad pawar  government torment president rule - AajTakस्त्रोत.सोशल मिडिया.

माझ्या काळात शेतीचं काय काम झालं, हे सगळ्या जगाला माहिती आहे.

अमित शाह यांनी  शरद पवारांनी १० वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारला होता. या विचारलेल्या प्रश्नावर पत्रकारांनी पवारांना विचारणा केली असता त्यावर शरद पवारांनी अमित शाह यांनाच प्रतिप्रश्न केला आहे.अमित शाह ठिकठिकाणी मला विचारतात. २०१४ ते २०२४ या १० वर्षांत शरद पवारांनी काय केलं ? मी एवढंच सांगेन १० वर्षांत मी सत्तेत नव्हतो, अमित शाह सत्तेत होते. त्यामुळे या १० वर्षांत त्यांनी काय केलं हे सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे. सत्तेत नसणाऱ्यांची नाही. त्यांच्याआधी १० वर्षं मी सत्तेत होतो, तेव्हा माझ्या काळात शेतीचं काय काम झालं, हे सगळ्या जगाला माहिती आहे असं हि शरद पवार म्हणाले.

अशी कामं शरद पवार नेहमी करतात", मुस्लिम, ख्रिश्चन वक्तव्यावर राधाकृष्ण विखे  पाटील यांची टीका - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar  Muslim Christian ...स्त्रोत.सोशल मिडिया.

पवारांचा विखेंना टोला.

शरद पवारांनी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडणं लावून जिल्ह्याचं वाटोळं केलं असं राधाकृष्ण विखे यांनी म्हटल्याबाबत विचारणा केली असता त्यावरही शरद पवारांनी टोला लगावला. त्यांच्याबद्दल भाष्य करणंही मला योग्य वाटत नाही. त्यांच्यात सातत्य नाही. कधी शिवसेनेत, कधी काँग्रेसमध्ये आता हल्ली कुठे आहेत ते ? भाजपामध्ये आहेत. या बाबतीत त्यांचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे असा टोला  शरद पवारांनी लगावला आहे.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy2
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article राम मंदिर होऊन गेलं आता त्याविषयी लोकांमध्ये चर्चा नाही. शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे आले पाहिजेत – शरद पवार
Next Article अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर त्यांच्या चौकशा का थांबल्या …, त्यावर अमित शाह म्हणाले कि मी ……..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?