By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: लोकसभा निवडणूक : सुजय विखे आता निलेश लंकेंवर करणार …….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > लोकसभा निवडणूक : सुजय विखे आता निलेश लंकेंवर करणार …….
राजकारण

लोकसभा निवडणूक : सुजय विखे आता निलेश लंकेंवर करणार …….

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | SOUTH LOK SABHA CONSTITUENCY | BJP | NATIONALIST CONGRESS SHARAD PAWAR GROUP | NILESH LANKE | SUJAY VIKHE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/04 at 6:09 PM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे महाआघाडीच्या प्रचाराच्या भव्य रॅलीत कुटुंबाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मारहाणीचा प्रकार महाविकास आघाडीचे उमेदवार माजी.आमदार लंके यांच्या कट्टर समर्थकांनी केला असल्याचा आरोप महायुतीचे उमदेवार सुजय विखे यांनी केला असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. कल्याण रोड परिसरातील शिवाजीनगर भागात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ  दि.३ मे रोजी सायंकाळी प्रचार फेरी काढण्यात आली होती. प्रचार फेरी दरम्यान किरकोळ कारणावरून एका कटूंबात आणि लंके यांच्या समर्थकांमध्ये वाद झाले. यामध्ये लंके यांच्या समर्थकांनी कुटुंबाला मारहाण केली तसेच यामध्ये एक वृद्ध महिला जखमी झाल्याचा आरोप सुजय विखे यांनी केला आहे.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article प्रज्ज्वलने मला ढकलून दिले आणि दरवाजा आतून बंद केला, मला बेडवर बसायला सांगितले. ……..
Next Article वीज बिलाच्या वादातून खून ; गणपतीने शिवीगाळ केली आणि अब्दुलने गणपतीला संपवले …….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?