By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: बॉलीवूडच्या किंग खानला प्रत्येक आयपीएलमध्ये एकूण २५० से २७० कोटींची कमाई होते…….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > मनोरंजन > बॉलीवूडच्या किंग खानला प्रत्येक आयपीएलमध्ये एकूण २५० से २७० कोटींची कमाई होते…….
मनोरंजन

बॉलीवूडच्या किंग खानला प्रत्येक आयपीएलमध्ये एकूण २५० से २७० कोटींची कमाई होते…….

TIMES OF AHMEDNAGAR | SHAH RUKH KHAN | IPL CRICKET TOURNAMENT | SHAH RUKH INCOME | SUHANA KHAN | GAURI KHAN | ABRAHAM KHAN | ARYAN KHAN | KOLKATA KNIGHT RIDERS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/27 at 11:58 AM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

आयपीएलचं १७ वं पर्व मोठ्या धामधुमीत पार पडलं. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन तगड्या संघामध्ये या पर्वाचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने  बाजी मारून ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरल आहे. गेल्या दहा वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्स ही टीम जेतेपदाची वाट पाहात होती. शेवटी आता केकेआरने आपयीलची ट्रॉफी खिशात घातली आहे. दमरम्यान या विजयानंतर केकेआरचा सहमालक असलेल्या अभिनेता शाहरुख खानला नेमका काय फायदा होणार ? त्याला काय आणि  संघाला काय मिळणार असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

IPL 2024 Shah Rukh Khan Gauri Khan And Suhana Khan gets Emotional After  Lifts KKR Trophy Against SRH Video Goes Viral - IPL 2024 : KKR की जीत के  बाद इंटरनेट पर(फोटो सौजन्य-टाईम्स ऑफ अहमदनगर नेटवर्क)

विजयी होताच शाहरुखने भावूक होत आपल्या मुलांना मिठीत घेत.

अभिनेता शाहरुख खान हा कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा सहमालक आहे. त्याची या संघामध्ये ५५ टक्के मालकी आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे अनेक सामने पाहण्यासाठी तो आपल्या कुटंबासह मैदानात हजर असतो. यावेळीदेखील तो आपली मुलं व बायकोसह अंतिम सामना पाहायला आला होता. केकेआरने सामना जिंकल्यानंतर शाहरुखचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विजयी होताच शाहरुखने भावूक होत आपल्या मुलांना मिठीत घेत आनंद साजरा केला. तसेच या विजयानंतर त्याने मैदानात उतरून आपल्या चाहत्यांसोबतही हा आनंद साजरा केला.

Cricket Photos - KKR vs SRH, Final Pictures(फोटो सौजन्य-टाईम्स ऑफ अहमदनगर नेटवर्क)

शाहरुखच्या केकेआरलाही हि पैसे….

खरं म्हणजे अभिनेता असल्यामुळे शाहरुख चित्रपटांच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतो. त्याचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. यासह तो वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही भरपूर पैसे कमवतो. शाहरुखच्या कमाईचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. यासह दरवर्षी आयपीएलच्या हंगामातही तो चांगले पैसे कमवतो. केकेआर हा संघ त्याच्या मालकीचा असल्यामुळे त्याला क्रिकेटच्या माध्यमातून पैसे मिळतात. प्रसारण आणि स्पॉन्सरशीपच्या माध्यमातून बीसीसीआयला काही पैसे मिळतात. या पैशातील काही हिस्सा आयपीएलच्या सर्व टीमला मिळतो. शाहरुखच्या केकेआरलाही हि पैसे मिळतात. यासह आयपीएल सामन्यादरम्यान ब्रँडच्या जाहिराती, सामन्यांची फीस, बीसीसीआयचा इव्हेन्ट रिव्हेन्यू या माध्यमातून शारुखला पैसे मिळतात.

Shah Rukh Khan Ask SRK If even dogs like my film then I will get set, know  why Shahrukh Khan said this Shah Rukh Khan Ask SRK: कुत्ते भी मेरी फिल्म  पसंद(फोटो सौजन्य-टाईम्स ऑफ अहमदनगर नेटवर्क)

किंग खानला प्रत्येक आयपीएलमध्ये साधारण ७० ते ८० कोटी रुपये मिळतात.

प्रत्येक आयपीएलमधून बॉलीवूडचा किंग खान भरपूर पैसे मिळतात. मात्र हे पैसै नक्की किती आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वेगवेगळ्या माध्यमातील रिपोर्ट्सनुसार किंग खानला प्रत्येक आयपीएलमध्ये एकूण २५० से २७० कोटींची कमाई होते. प्रत्यक्ष सामने चालू असताना काही खर्चदेखील होतो. खेळाडूंवर होणारा खर्च, मॅनेजमेंट टीमवर होणारा खर्च यामध्ये साधारण १०० कोटी रुपये खर्च होतात. म्हणजेच सर्व खर्च झाल्यावर केकेआरकडे साधारण १५० कोटी रुपये मिळतात. किंग खानची केकेआरच्या टीममध्ये ५५ टक्के हिस्सेदारी आहे. या मालकीच्या हिशोबाने किंग खानला प्रत्येक आयपीएलमध्ये साधारण ७० ते ८० कोटी रुपये मिळतात.

You Might Also Like

विमान अपघातानंतर बॉलीवूड स्तब्ध ; सलमान खानसह अभिनेत्यांनी उचललं मोठं पाऊल….

करिष्मा कपूरचे एक्स हजबंड संजय कपूर यांचा मृत्यू ; विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली अन् काही वेळातच……

शाहरुख खानच्या बायकोने स्टाफसाठी घेतलं लाखोंचे घर ; भाडं ऐकाल तर…

मला मुस्लिमांबद्दल खूप प्रेम, पाकिस्तानातून रोज ५० लेटर यायचे, साध्वी बनलेल्या त्या अभिनेत्रीचे वक्तव्य…..

त्या अभिनेत्रीला दिग्दर्शकाची ‘वन नाईट स्टँड’ची मागणी ; बॉलीवूडमध्ये खळबळ !

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy1
Sleepy0
Angry0
Dead1
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article उष्णतेच्या लाटेने ५० जणांचा घेतला बळी, सर्व मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार होणार.
Next Article त्या अॅपचा वापर करून तब्बल ७ विद्यार्थिनींचा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आली समोर…….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?