By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: “विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढे आम्हाला बहुमत मिळेल , म्हणून त्यांचे आभार”-शरद पवारांचा मोदींना खोचक टोला….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > “विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढे आम्हाला बहुमत मिळेल , म्हणून त्यांचे आभार”-शरद पवारांचा मोदींना खोचक टोला….
राजकारण

“विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढे आम्हाला बहुमत मिळेल , म्हणून त्यांचे आभार”-शरद पवारांचा मोदींना खोचक टोला….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | PRIME MINISTER NARENDRA MODI | NATIONALIST CONGRESS PRESIDENT SHARAD PAWAR | SHARAD PAWAR'S STATEMENT AGAINST MODI IN THE JOINT PRESS CONFERENCE HELD BY THE MAIN LEADERS OF MAHAVIKAS AGHADI | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/15 at 7:34 PM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या आणि त्यांचा एक रोड शो देखील झाला होता. त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना फायदाच झाला आहे. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या जेवढ्या सभा होतील तेवढा फायदा आम्हाला होईल. असा खोचक टोला शरद पवार यांनी मोदी यांना लगावला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

गेल्या १० वर्षांतली सत्ता आणि आत्ताची सत्ता यात फरक आहे", शरद पवारांचा मोदी सरकारला टोला! | Maharashtra Political News Live : Manoj Jarange Patil Protest Live : Shinde vs Thackeray ...स्त्रोत सोशल मिडिया

शरद पवारांनी मानले मोदींचे आभार ?

राज्यात मोदींच्या जेवढ्या जास्त सभा झाल्या आहेत तिथे आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. विधानसभेला त्यांनी अजून सभा घेतल्या तर आमच्याच फायद्याच्या ठरतील असा खोचक टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. तर मतदारांनी मतांच्या माध्यमातून संदेश दिल्याचे पवारांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे. तसेच सोडून गेलेल्यांना परत घेणार नसल्याचेही शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. जे सोडून गेले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढे आम्हाला बहुमत मिळेल. म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देतो असे शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. तर धार्मिक धृवीकरण झाले, पण त्याला यश मिळाले नसल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article शेतात विद्युत पोल कोसळल्याने विजेचा शॉक लागून शेतकरी आणि जनावरे जागीच ठार….
Next Article विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, अजित पवार गटाकडून संग्राम जगताप यांना….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?