By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बीएमसी मुख्यालय आणि विद्यालयांना सुद्धा धमकीचे ईमेल….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बीएमसी मुख्यालय आणि विद्यालयांना सुद्धा धमकीचे ईमेल….
महाराष्ट्र

मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बीएमसी मुख्यालय आणि विद्यालयांना सुद्धा धमकीचे ईमेल….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | MUMBAI POLICE | HOSPITALS | COLLEGES | BMC HEADQUARTERS | BOMB THREAT EMAILS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/20 at 4:19 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांमध्ये धमकीचा मेल आला आहे. मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे मेल पाठवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये धमकीचे ईमेल आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईमेल पाठवणाऱ्याने रुग्णालयांच्या बेड आणि बाथरूमच्या खाली बॉम्ब ठेवून रुग्णालय उडवण्याची धमकी दिली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याने आपली ओळख लपवण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर करून सर्व ईमेल पाठवले आहेत. हा ईमेल मुंबईतील जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि अन्य हॉस्पिटलमध्ये आल्याचीही माहिती सूत्रांनी म्हटले आहे.

Breaking: Emails Received Threatening To Blow Up 50 Hospitals In Mumbaiस्त्रोत सोशल मिडिया 

मुंबईतील अनेक नामांकित ५० रुग्णालयांना धमकीचा ईमेल….

एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितले आहे की एकाच ईमेलमध्ये लिहिलेला हा धमकीचा ईमेल ५० हून अधिक रुग्णालयांना पाठवण्यात आला आहे. रुग्णालयांना धमकीचा ईमेल मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले आहे. यानंतर पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. मुंबई पोलिसांना प्राथमिक तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालयांना त्यांच्या ईमेल आयडीवर हा धमकीचा ईमेल आला आहे आणि धमकीचा ईमेल बीबल डॉट कॉम नावाच्या वेबसाइटचा वापर करून पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की धमकीचा ईमेल पाठवणारी व्यक्ती अद्याप सापडलेली नाही. धमकीचा ईमेल पाठवण्यामागचा हेतू काय होता ? याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. 

Mumbai 50 hospital collages and BMC office received bomb threats via email asjस्त्रोत मिडिया सोशल

बीएमसी मुख्यालयालाही धमकीचा ईमेल…..

मुंबईतील रुग्णालयांपाठोपाठ आता महाविद्यालयांनाही धमकीचे ईमेल आले आहेत. मुंबईच्या हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये धमकीचा ईमेल आला आहे. ईमेल करणाऱ्याने कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने जवळच्या पोलिस स्टेशनला यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी आले आणि त्यांनी तपास केला पण काहीही संशयास्पद आढळले नाही. मुंबईचे व्हीपी रोड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबईतील रुग्णालय आणि महाविद्यालयानंतर मुंबईतील बीएमसी मुख्यालयाला धमकीचा ईमेल आला आहे.  ईमेलद्वारे मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी बीएमसीच्या मुख्यालयात तपास केला पण त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचा भीषण अपघात, एक ठार तर सात गंभीर जखमी…..
Next Article सौदी अरेबियात उष्णतेच्या लाटेमुळे हजारोंच्या वर यात्रेकरींचा मृत्यू, तर अनेक यात्रेकरींवर उपचार सुरु……
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number