By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: चोरट्यांनी नगर जिल्हा परीषद कर्मचार्‍याचे घर फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > चोरट्यांनी नगर जिल्हा परीषद कर्मचार्‍याचे घर फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास….
अहमदनगर

चोरट्यांनी नगर जिल्हा परीषद कर्मचार्‍याचे घर फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास….

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | CRIME NEWS | THEFT BY BREAKING INTO THE HOUSE OF THE ZILLA PARISHAD EMPLOYEE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/21 at 12:52 PM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर – जिल्हा परीषद कर्मचार्‍याचे घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या -चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. कल्याण रस्त्यावरील गणेशनगर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित अनिलसिंग पवार (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे.
अभिजित जिल्हा परीषदेत चालक म्हणून नोकरीला आहे. ते ड्यूटीसाठी नाशिक येथे गेले होते. त्यांची पत्नी व मुले  घराला कुलूप लावून बहिणीकडे मुंबई येथे गेले होते.

किट्टी आडगाव येथे घरफोडी; सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास – ZatpatBatmi.comस्त्रोत सोशल मिडिया 

दोन लाख ५८ हजारांचा ऐवज चोरीला….

दरम्यान अभिजित दिवटीवरून त्यांच्या घरी आले असता त्यांना घराला कडी लावलेली दिसली होती. त्यांनी घरामध्ये प्रवेश केला असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी घरातील कपाटात पाहणी केली असता सहा तोळ्याचे सोन्याचे गंठण, ११ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, १२ ग्रॅमचे सोन्याचे कानातील फुले, सहा भाराचे चांदीचे पैजण व आठ हजाराची रोकड असा दोन लाख ५८ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्ष्यात त्यांच्या आले. त्यांनी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती देत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article सहा वर्षाच्या मुलीवर अत्त्याचार करून तिची निर्घुण हत्त्या, संतापलेल्या नागरिकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक…..
Next Article लेकीच्या अॅडमिशनसाठी चाललेल्या बाप – लेकीचा भीषण अपघात, वडिलांवर काळाचा घाला तर लेक गंभीर जखमी…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?