चोरट्यांनी नगर जिल्हा परीषद कर्मचार्याचे घर फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | CRIME NEWS | THEFT BY BREAKING INTO THE HOUSE OF THE ZILLA PARISHAD EMPLOYEE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

अहमदनगर – जिल्हा परीषद कर्मचार्याचे घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या -चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. कल्याण रस्त्यावरील गणेशनगर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित अनिलसिंग पवार (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment