By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अहमदनगरमधील एका अल्पवयीन तरुणीसोबत एका तरुणाने भर रस्त्यात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत तिला….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > अहमदनगरमधील एका अल्पवयीन तरुणीसोबत एका तरुणाने भर रस्त्यात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत तिला….
क्राईम न्यूज

अहमदनगरमधील एका अल्पवयीन तरुणीसोबत एका तरुणाने भर रस्त्यात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत तिला….

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | CRIME NEWS | SANGAMNER | A YOUNG WOMAN WAS MOLESTED AND ABUSED | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/24 at 6:29 PM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर शहराजवळील घुलेवाडी येथे एक २२ वर्षीय तरुणी आपल्या आजीसोबत घरी जात असताना तरुणाने तरुणीचा पाठलाग करुन सदरा ओढत विनयभंग  केल्याची घटना शुक्रवारी (दि. २१ जून) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात लोणी येथील तरुणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Pune Crime News : 43-year-old man molestedस्त्रोत सोशल मिडिया 

तरुणीचा विनयभंग करून शिवीगाळ व दमदाटी….

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली २२ वर्षीय तरुणी आपल्या आजीसोबत घुलेवाडी येथे घरी जात होती. त्याचवेळी आकाश दत्तात्रय बलसाने (रा. लोणी, ता. राहाता) या तरुणाने साईश्रद्धा चौकात पाठलाग करुन तरुणीच्या अंगावरील सदरा ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे. यावेळी तरुणीने सदरा फाटल्याने आरडाओरड केली असता आकाश बलसाने याने शिवीगाळ व दमदाटी करुन तेथून धूम ठोकली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आकाश बलसाने याच्यावर विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोहेकॉ. वायकर या करत आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article विखेंबद्दल खासदार निलेश लंकेंच्या बदललेल्या भूमिकेची जिल्ह्यातच नाही, तर राज्यात चर्चा…..
Next Article माजी खासदार सुजय विखे यांची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?