By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबाबत यूट्यूबर अरमान मलिकचे मोठे वक्तव्य, सिद्धार्थच्या चाहत्यांनी केला संताप व्यक्त….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > मनोरंजन > अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबाबत यूट्यूबर अरमान मलिकचे मोठे वक्तव्य, सिद्धार्थच्या चाहत्यांनी केला संताप व्यक्त….
मनोरंजन

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबाबत यूट्यूबर अरमान मलिकचे मोठे वक्तव्य, सिद्धार्थच्या चाहत्यांनी केला संताप व्यक्त….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | ENTERTAINMENT | ACTOR SIDDHARTH SHUKLA | YOUTUBER ARMAAN MALIK | ARMAAN MALIK COMPARES HIMSELF WITH SIDDHARTH SHUKLA | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/26 at 6:51 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी ३ सुरु झाला आहे. पहिल्याच आठवड्यात या कार्यक्रमात वाद सुरु झाले आहेत. यंदाच्या सीझनमधील स्पर्धक यूट्यूबर अरमान मलिक  खूप चर्चेत आहे. अरमान मलिक त्याच्या दोन बायकांसोबत बिग बॉस ओटीटी शोमध्ये दाखल झाला आहे. याच कारणामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले असून तो सध्याचा सर्वात ट्रेंडिग स्पर्धक ठरत आहे. अरमान मलिकच्या दोन्ही बायकांसोबतच्या लव्ह स्टोरीवरुन नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत असताना, आता अरमान मलिकन दिवंगत सिद्धार्थ शुक्ला याच्याबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

Armaan Malik Of Bigg Boss OTT 3 Trolls Badly For Comparing Himself With sidharth shukla - Bigg Boss OTT 3: खुद की तुलना सिद्धार्थ शुक्ला से करने पर लताड़े गए अरमान मलिक,स्त्रोत सोशल मिडिया 

यूट्यूबर अरमान मलिकने सिद्धार्थ शुक्ला सोबत केली स्वतःची तुलना…. 

बिग बॉसच्या इतिहासात सिद्धार्थ शुक्ला सर्वात लोकप्रिय स्पर्धक होता. बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धक दोन बायकांसोबत आलेला स्पर्धक अरमान मलिकने स्वत:ची तुलना सिद्धार्थ शुक्लासोबत केली आहे. यूट्यूबर अरमान मलिकने म्हटले आहे की, तो सिद्धार्थ शुक्ला सारखाच आहे. असे म्हणत अरमान मलिकने स्वत:ची तुलना बिग बॉसमधील अत्यंत लोकप्रिय स्पर्धक सिद्धार्थ शुक्लासोबत केली आहे. सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसच्या घरातील सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरला होता. सिद्धार्थच्या फॅन फॉलोईंगची तुलना कुणाशीही करता येणार नाही. सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस सीझन १३ चा विजेता ठरला होता. २०२१ मध्ये सिद्धार्थ शुक्लाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पण आजही सिद्धार्थ शुक्लाचे चाहते त्याला विसरु शकलेले नाहीत. असे असताना आता अरमान मलिकने स्वत:ची सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करणे, सिद्धार्थच्या चाहत्यांना मात्र आवडलेले नाही. यामुळेच अरमान मलिकवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

You Might Also Like

विमान अपघातानंतर बॉलीवूड स्तब्ध ; सलमान खानसह अभिनेत्यांनी उचललं मोठं पाऊल….

करिष्मा कपूरचे एक्स हजबंड संजय कपूर यांचा मृत्यू ; विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली अन् काही वेळातच……

शाहरुख खानच्या बायकोने स्टाफसाठी घेतलं लाखोंचे घर ; भाडं ऐकाल तर…

मला मुस्लिमांबद्दल खूप प्रेम, पाकिस्तानातून रोज ५० लेटर यायचे, साध्वी बनलेल्या त्या अभिनेत्रीचे वक्तव्य…..

त्या अभिनेत्रीला दिग्दर्शकाची ‘वन नाईट स्टँड’ची मागणी ; बॉलीवूडमध्ये खळबळ !

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायती मधील कर्मचाऱ्यांचा २८ जून रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा….
Next Article खासदार निलेश लंके दिल्लीत अ‍ॅटो रिक्षामधून शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीतही लंकेंच्या साधेपणाचे कौतुक…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?