By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: माझी लाडकी बहिण योजने संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > विशेष व महत्वाचे > माझी लाडकी बहिण योजने संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती.
विशेष व महत्वाचे

माझी लाडकी बहिण योजने संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती.

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | LADAKI BAHIN YOJANA | MINISTER ADITI TATKARE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/09/02 at 7:06 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची सर्वत्र धावपळ सुरु आहे. या योजनेची अगदीच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा आहे. काही जण अर्ज करण्यासाठी तर काहीजण या योजनेतून मिळालेले पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत. लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्याच्या धरतीवर सुरू करण्यात आली आहे. राज्यात सुरू असणाऱ्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका वर्षात एका पात्र महिलेला अठरा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील आणि २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे. फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे. पण ज्या महिला परराज्यात जन्माला आलेल्या आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील यासाठी पात्र असतील.

Majhi Ladki Bahin Yojana: इन महिलाओं को अब हर महीने मिलेंगे 1500 रुपए, जानें कैसे करना होगा आवेदन |Majhi Ladki Bahin Yojana(संग्रहित दृश्य.)

१ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही.

या योजनेचा जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या बहुतांशी महिलांना लाभ मिळाला आहे. जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केले पण पैसे न मिळालेल्या उर्वरित महिलांचे अर्ज पडताळणी नंतर त्यांनाही लाभ मिळेल. विशेष म्हणजे या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी ऑगस्ट अखेरपर्यंत दोन कोटी हून अधिक महिलांनी अर्ज केले असून अनेकांना याचे पैसे मिळाले आहेत. खरं तर या योजनेसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र सरकारने ३१ ऑगस्ट ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत नसल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच ऑगस्ट नंतरही महिलांना अर्ज करता येणार आहे. पण आता प्रश्न असा आहे की ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळणार की नाही ? तर आता याच संदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोलीतून दिली आहे. आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे १ सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचा म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी ३१  ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही योजना यापुढेही सुरूच राहणार आहे. मात्र यापुढे ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल. म्हणजेच १ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाहीत.

You Might Also Like

महिला व बालविकास विभागात आता नोकरीची संधी तब्बल १८ हजार ८८२ पदे भरली जाणार.

शिवसेना नेते खासदार संजय राउत यांना तुरुंगवासाची शिक्षा सोमय्या प्रकरण भोवले.

बॉम्बस्फोटाशी संबंधित आरोपी हिमायत बेगला पॅरोल नाकारल्याने नाशिक कारागृह प्रशासनाच्या भूमिकेबाबत न्यायालयाने कारागृह प्रशासनाला फटकारले.

भाजपच्या खासदारांनी दिले पास …… अन आरोपी घुसले आत….! संसदेचे वातावर चिघळवनाऱ्यासाठी सरोदे लढणार तर सरकारने माफ करण्याची आंबेडकरांची मागणी

प्रेम भंगात आत्महत्या केली तर प्रेयसीवर गुन्हा दाखल करता येणार नाही ….! प्रेम प्रकरणात सावधान राहा,तरुणांनो स्वतःला आवरा.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article माजी आमदार चंद्रशेखर घुले जरांगे यांच्याकडून उमेदवारी करणार ? जरांगे-घुले भेटीचे व्हीडीओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत !
Next Article तिच्या नातेवाईकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले,नातेवाईकासह तिघांनी तिच्यावर अत्याचार करून मानसिक छळ केल्यामुळे तिने विहिरीत घेतली उडी !
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number