By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: व्याख्याते गणेश शिंदे यांना मोठी संधी कृषी परिषदेवरती लागली वर्णी…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > व्याख्याते गणेश शिंदे यांना मोठी संधी कृषी परिषदेवरती लागली वर्णी…
अहमदनगर

व्याख्याते गणेश शिंदे यांना मोठी संधी कृषी परिषदेवरती लागली वर्णी…

Last updated: 2024/10/16 at 10:44 AM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

गणेश शिंदे यांनी व्याख्याते म्हणून आपलं नावलौकिक कमावलच आहे. परंतु शासनाच्या अनेक उपक्रमात सहभागी होऊन आपल्या ज्ञानाचा व वक्तृत्वाचा ठसा कायम उमटवला आहे.
त्यांच्या कर्तृत्वाला शासनाने ही नेहमी संधी देत त्यांचा सन्मान ठेवला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असणारे गणेश शिंदे यांना आता राज्याच्या कृषी परिषदेवरती संचालक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली आहे. ही नगर तालुक्यासाठी भूषणावह बाब आहे.

Ganesh Shinde

गणेश शिंदे यांनी शासकीय अभियानांमध्ये आपली वेगळी चुणूक दाखवली.

गणेश शिंदे हे नगर तालुक्यातील पारगाव भातोडी गावचे मूळ रहिवासी असून. त्यांच्या नेतृत्वाखाली पारगाव भातोडी आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून कार्य करत असताना. विद्यापीठाचे तंत्रज्ञान नवीन पणन प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. शेतकऱ्यांचे मनोबल उंच व्हावे त्यांच्या घामाला व कष्टाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी गणेश शिंदे यांनी आजवर अनेक व्याख्याने दिली आहेत. राज्याच्या कृषी परिषदेवरती कार्य करत असताना सर्व कृषी विद्यापीठांच्या ध्येय धोरणावर कार्य करण्याची संधी गणेश शिंदे यांना मिळाली आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून येणाऱ्या काळात तो कृषी समृद्ध व्हावा यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या प्रक्रियेमध्ये शासनासोबतच संशोधनाच्या दृष्टीने विद्यापीठांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शासन व विद्यापीठ यांमधील दुवा म्हणून कार्य करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली. या संधीचे निश्चितच सोने करेल असा विश्वास गणेश शिंदे यांनी व्यक्त केला. नगरमध्ये अण्णा हजारे पोपटराव पवार आदी मान्यवरांनी ग्रामविकास यंत्रणेमध्ये देशभरात नाव कमवले आहे. हाच आदर्श घेऊन व्याख्याते गणेश शिंदे यांनी शासकीय अभियानांमध्ये आपली वेगळी चुणूक दाखवली आहे.या निवडीबद्दल राज्यभरातून गणेश शिंदे यांचे कौतुक होत आहे

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं,राज्यात पहिल्यांदाच महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच.
Next Article पारनेर,अहिल्यानगर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ३ कोटी ६४ लाखांचा निधी मंजुर. – खासदार नीलेश लंके.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?