By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर केडगावमध्ये चाकूने हल्ला.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर केडगावमध्ये चाकूने हल्ला.
अहमदनगर

ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर केडगावमध्ये चाकूने हल्ला.

Last updated: 2024/10/18 at 2:02 PM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE
TIMES OF AHMEDNAGAR

ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी  मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास भूषणनगर  केडगाव येथे घडली. आकाश अशोक पवार वय २७ रा. केडगाव असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून संकेत पवार रा. केडगाव व त्याच्या तीन अनोळखी साथीदाराविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवकावर चाकू हल्ला - Maharashtra Today(संग्रहित दृश्य.)

पुन्हा पैसे मागितले तर तुला सोडणार नाही.

संकेत पवार याने फिर्यादीला बुधवारी रात्री दीड वाजता भूषणनगर येथील पाण्याच्या टाकी जवळ बोलून घेतले. फिर्यादी तेथे जाताच त्यांनी संकेतकडे हात उसने दिलेल्या पैशाची मागणी केली. याचा संकेतला राग आल्याने त्याने नेहमी माझ्याकडे तुझे राहिलेल्या पैशाची मागणी करतो काय. आज तुझ्याकडे पाहतोच. असे म्हणून शिवीगाळ करून संकेत व त्याच्या साथीदाराने मारहाण केली. फिर्यादी प्रतिकार करत असताना संकेतने त्याच्या कमरेला खोसलेला धारदार चाकू बाहेर काढून फिर्यादीवर हल्ला करत जखमी केले.पुन्हा पैसे मागितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जखमी फिर्यादी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस अंमलदार विश्वास गाजरे करत आहेत.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले,त्यामुळे आम्हाला माहीत आहे की टार्गेटवर कोण आहे. या सगळ्यात भाजपाच्या बिश्नोई गँग आहेत. संजय राउतांच्या विधानाने खळबळ.
Next Article प्रत्येक मतदारसंघातून दहा ते वीस हजार नावे कमी करण्याचा डाव, जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न ; मतदार यादीवरून महाविकास आघाडीचा गंभीर आरोप.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?