By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: देशविदेशातील लघुपटांची मेजवानी आता लातूरमध्ये.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > मनोरंजन > देशविदेशातील लघुपटांची मेजवानी आता लातूरमध्ये.
मनोरंजन

देशविदेशातील लघुपटांची मेजवानी आता लातूरमध्ये.

Last updated: 2024/11/25 at 6:12 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

लातूर मध्ये अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने प्रथमच ‘शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’ आयोजित केला जात आहे. यानिमित्ताने विविध विषयांवर तयार झालेली भारतातील आणि परदेशातील  शॉर्ट फिल्म्स पाहण्याची मेजवाणी लातूरकरांना मिळणार आहे. हा महोत्सव डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार असून, आजपर्यंत १३० पेक्षा अधिक लघुपटांचा सहभाग या फेस्टिव्हल मध्ये झाला आहे. हा महोत्सव डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून यानिमित्ताने विविध विषयांवर तयार झालेल्या भारतातील आणि परदेशातील शॉर्ट फिल्म्स पाहण्याची मेजवानी लातूरकरांना मिळणार आहे. 

Moldova Nouă International Film Festival” a ajuns la cea de a V-a ediție | ARGUMENT

 शॉर्ट फिल्म फेस्टिवल कसा असेल.

शॉर्ट फिल्म, डोक्युमेंटरी, अॅनिमेशन, विडियो सॉन्ग या चार भागांत हा महोत्सव विभागण्यात आला आहे. यासाठी ४ डिसेंबर ही कलाकृती पाठविण्यासाठी अंतिम तारीख असणार आहे. त्यानुसार आजपर्यंत १३० पेक्षा अधिक लघुपट दाखल झाले असल्याची माहिती सोसायटीच्या वतीने मिळाली आहे. त्यात अमेरिका, नेदरलँड, जर्मनी अशा देशांतून शोर्त्फ फिल्म्स मिळाल्या आहेत. या शॉर्ट फिल्म्स पैकी निवडक फिल्म्स महोत्सवाच्या दरम्यान दाखवण्यात येणार असून प्रेक्षकांना त्याचा मोफत आस्वाद घेता येणार आहे.  महोत्सवातिल पहिले पारितोषिक २१००० रुपयांचे आहे,दुसरे १५००० तर तिसरे पारितोषिक ११००० रुपयांचे असणार आहे. याशिवाय विविध विभागांसाठी स्वतंत्र पारितोषिक असणार आहेत.
Sharjah International Film Festival for Children and Youth 11th Edition - Sharjah Events

नोंदणीसाठी.

या महोत्सवात आपल्या कलाकृती समाविष्ट करण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंकचा वापर करण्याचं  आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

अधिकृत वेबसाईट-
www.abhijaatfilms.org/sff-24/

फिल्म फेडेरेशन अंतर्गत संलग्न असलेल्या अभिजात फिल्म सोसायटीने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यात ‘लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ यामध्येही ‘अभिजात’ सह-आयोजकच्या भूमिकेत राहिला आहे. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता ‘अभिजात’ तर्फे लघुपट महोत्सव आयोजित केला गेला आहे. लातूरमध्ये गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असणार्‍या ‘अभिजात फिल्म सोसायटी’च्या वतीने यंदा प्रथमच ‘शॉर्ट फिल्म फेस्टिवल’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.चित्रपट कसा पहावा याबाबत विविध उपक्रम घेऊन चित्रपट कलेबाबत समाजात अभिरुची वाढविण्यासाठी ‘अभिजात फिल्म सोसायटी’ कार्यरत आहे.

You Might Also Like

विमान अपघातानंतर बॉलीवूड स्तब्ध ; सलमान खानसह अभिनेत्यांनी उचललं मोठं पाऊल….

करिष्मा कपूरचे एक्स हजबंड संजय कपूर यांचा मृत्यू ; विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली अन् काही वेळातच……

शाहरुख खानच्या बायकोने स्टाफसाठी घेतलं लाखोंचे घर ; भाडं ऐकाल तर…

मला मुस्लिमांबद्दल खूप प्रेम, पाकिस्तानातून रोज ५० लेटर यायचे, साध्वी बनलेल्या त्या अभिनेत्रीचे वक्तव्य…..

त्या अभिनेत्रीला दिग्दर्शकाची ‘वन नाईट स्टँड’ची मागणी ; बॉलीवूडमध्ये खळबळ !

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article नात्यातील एका महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याचा संशय घेऊन एकाचा फिल्मी स्टाईलने खून,पोलिसांनी केला भन्नाट तपास.
Next Article पुण्यातील मावळमध्ये हॉटेल मालकाने ग्राहक मित्राची केली हत्या.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?