By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: हिंदुत्व अन् वक्फ बोर्डाच्या विधेयकाचा संबंध नाही, भाजपने हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. असे म्हणत संजय राउत यांचा भाजपवर हल्लाबोल…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > हिंदुत्व अन् वक्फ बोर्डाच्या विधेयकाचा संबंध नाही, भाजपने हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. असे म्हणत संजय राउत यांचा भाजपवर हल्लाबोल…
महाराष्ट्र

हिंदुत्व अन् वक्फ बोर्डाच्या विधेयकाचा संबंध नाही, भाजपने हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. असे म्हणत संजय राउत यांचा भाजपवर हल्लाबोल…

Last updated: 2025/04/02 at 2:20 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी (दि.२एप्रिल) लोकसभेत सादर केले जाणार आहे. या दृष्टीने सरकारची तयारी पूर्ण झाली आहे. अशामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याला पाठिंबा दर्शवणार का ? असा सवाल विचारण्यात येत होता. अशामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत विधान केले असून भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काहीही संबध नाही तसेच आम्हाला भाजपने हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. असे म्हणत संजय राउत यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचाही पूर्ण पाठिंबा नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व आणि शिवसेना शिकवू नये. भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटला नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पिळ देत फिरतो आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. वक्फ सुधारक बील आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. वक्फ बील संदर्भात जे बील आले त्यात सरकार काही बदल करू पाहत आहे. पण त्या बिलाला देशातील फक्त मुसलमानांचा विरोध आहे असे नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे या बिलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ही पूर्णपणे पाठिंबा नाही. असा दावा संजय राउत यांनी यावेळी केला आहे.

हम बिल्कुल सुरक्षित हैं, कोई खतरा नहीं है', PM के 'एक रहेंगे सेफ रहेंगे' बयान पर बोले संजय राउत(संग्रहित दृश्य.)

देवेंद्र फडणवीस हे नकली स्वयंसेवक – संजय राउत 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी आता ७५ वर्षांचे होतील. त्यामुळेच संघाच्या मुख्यालयात त्यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. संघ ही भाजपची मातृसंस्था असून याच मातृसंस्थेमुळे भाजपचे सरकार आले आहे. भाजपमध्ये किंवा त्यांच्या राजकारणात संघाचे महत्त्व काय ? हे मी सांगावे लागणे म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे नकली स्वयंसेवक आहेत. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. संघ आणि भाजपच्या संबंधांवर मी बोलणे चुकीचे आहे. पण, इतर पक्षांमध्ये काय चालले आहे? याची माहिती ते ठेवतात. तशीच त्यांच्यात काय सुरू आहे? याविषयीची माहिती आमच्याकडे असते. आम्ही देशात राज्यात राजकारण करत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ही माहिती असून आम्ही त्यांच्या अंतर्गत बाबींवर लक्ष ठेवून असतो. 

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article पुण्यातील नगरसेविकेच्या मुलाकडून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार… मारहाण अन्…, तीन वेळा गर्भपात…
Next Article अनैतिक संबंधात पती अडसर होत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीच्या डोक्यात फावडा घालून खून…पलंगावर रक्ताचा सडा अन्…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?