By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: पोलीस असलेल्या वडिलानेच केला पोटच्या मुलीचा बलात्कार,नराधम पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > पोलीस असलेल्या वडिलानेच केला पोटच्या मुलीचा बलात्कार,नराधम पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
क्राईम न्यूज

पोलीस असलेल्या वडिलानेच केला पोटच्या मुलीचा बलात्कार,नराधम पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

TIMES OF AHMEDNAGAR | RAPED BY THE FATHER WHO IS A POLICEMAN | RAPE OF A MINOR GIRL | MUMBAI | MAHARASHTRA POLICE | MURDEROUS FATHER ARRESTED

Last updated: 2023/12/31 at 2:38 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

चांगले वडील-मुलीचे नाते त्यांच्या मुलींचा आत्मविश्वास वाढवते आणि त्यांना स्वाभिमानासाठी चांगला पाया प्रदान करते . असेही सुचवले जाते की त्यांच्या वडिलांसोबत मजबूत आणि निरोगी नातेसंबंध असलेल्या मुली लवकर लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याची शक्यता कमी असते आणि किशोरवयीन गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते.

वडिलांच्या सातत्यपूर्ण उपस्थितीच्या अनुपस्थितीमुळे त्याग, नकार आणि कमी आत्म-मूल्याची भावना होऊ शकते. बाप नसलेल्या मुलींना त्यांची ओळख, विश्वास आणि जवळीक तसेच सकारात्मक पुरुष आदर्श नसल्यामुळे संघर्ष करावा लागतो.

मुलीने जन्म घेतला की लक्ष्मी येते असे आपण मानतो. आजच्या युगात मुलगी मुलाच्या खांद्याला खांदा लाऊन अनेक जबाबदाऱ्या स्विकारत आहे. वडील आणि मुलीचं नातं सर्वात पवित्र मानले जाते.आपल्या मुलीसाठी वडील अनेक कष्ट करतात. काही नराधम अशे असतात कि आपली वासना भागवण्यासाठी स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करण्यासारखे घाणरडे कृत्य केल्याच्या घटना समोर येतात. वडील मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फसला जाईल असे कृत्य काही नराधम करतात.  हे पवित्र नातं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आता अशीच काही मनाला चटका लावणारी घटना समोर आली असून, एका पोलिसाने  चक्क आपल्याच पोटच्या लेकीवर बलात्कार केला आहे. तर, वडिलांच्या नेहमीच्या या अत्याचाराला कंटाळून पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण माहिती दिली. 

 

पोटाच्या १३ वर्षीय लेकरावर तुटून पडला.  

पोटच्या अल्पवयीन (१३ वर्षीय) मुलीवर एका वडिलाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या नराधम वडिलांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६  (376)  (लैंगिक अत्याचार) आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, “कोलकात्याच्या दक्षिणेकडील बेहाला येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून, तो स्वतः पोलीस सेवेत कार्यरत आहेत. त्याच्यावर आपल्या स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच पोलीस ठाण्यात तो हवालदार पदावर कार्यरत आहे. आरोपीच्या १३ वर्षीय मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीनुसार वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस नराधम बाप.

पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबरमध्ये  पीडित महिलेची आई वडिलांसोबत भांडण करून घर सोडून निघून गेली होती. काही दिवसांमध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र आईने तिच्या दोनही मुलींचा ताबा वडिलांकडे दिला. दरम्यान, पिडीत मुलगी सात वर्षांच्या लहान बहिणीसोबत वडिलांच्या घरीच राहू लागली. पण काही दिवसांनी तिच्या वडिलांनीच तिचा विनयभंग केला. ड्युटीवरून परतल्यानंतर तो अनेकदा तिच्यावर जबरदस्ती करत असे. एके दिवशी संधी पाहून त्याने पोटच्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर पुढे सतत हा प्रकार सुरुच होता.दोन महिन्यांपासून नराधम बापाकडून मुलीवर अत्याचार सुरूच होता. एका दिवशी रोजच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने स्वतः पोलीस ठाणे गाठले. तेथे वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर वडिलांच्या  काळ्या कृत्याची कहाणी सुनावली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम बापाच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (लैंगिक अत्याचार) आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.अशी माहिती विश्स्वनिया सूत्रांनी दिली.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article कोतवाली पोलिसांची टवाळखोरांना कारवाई पार्टी. हुल्लडबाजी करून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्यांचा मुक्काम पोस्ट आता कोतवाली.
Next Article एवढा मोठा ड्रग्स आला कुठून….त्यांची पण मुले अडकली.पोलिसांचा छापा.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?