TIMES OF AHMEDNAGAR
प्रेम प्रकरणातून विहाव होणे, मुलीला घेऊन पळून जाने किंवा मुलीच्या आईवडिलांनी प्रेमाला संमती न दिल्यास पळून जाऊन लग्न करून संसार मांडलेला प्रकार आपण बातम्यांमधून पहात असतो. आज मात्र नवीन उद्योग घडलेला आहे. एका अजुब्याने तर थेट मेहुणीच पळवली ती मेहुणी जर अविवाहित असली तर काय अडचण असा देखील सवाल काही रंगला रतन असलेल्यांना पडला असेल. मात्र ती मेहुणी अविवाहित नसून तिला पाच तर या अजुब्याला चार मुले आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील फारुखाबादचा रहिवासी आहे. मेहुणीला पाच मुलं असून तरुणाला चार मुलं आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, मेहुणीला घेऊन पसार झालेल्या तरुणाची पत्नी पाचव्यांदा गरोदर आहे. एका तरुणाने आपली पत्नी आणि चार मुलांना सोडून चक्क सख्ख्या मेहुणीसोबतच वेगळा संसार थाटण्याचा घाट घातला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या मेव्हणीला घेऊन हा चार मुलं असलेला पठ्ठ्या पळाला, त्या मेहुणीलाही पाच मुलं असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कुटुंबीयानं मिळताच दोन्ही कुटुंबांनी पोलिसांत धाव घेत, तक्रार दाखल केली आहे.