By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: प्रेमसंबंधात तो मुलीला घेऊन पाळला,मात्र मुलीच्या वडिलाने मुलाच्या वडिलांना बांधून खून केला.खुनात महिला देखील सहभागी.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > प्रेमसंबंधात तो मुलीला घेऊन पाळला,मात्र मुलीच्या वडिलाने मुलाच्या वडिलांना बांधून खून केला.खुनात महिला देखील सहभागी.
अहमदनगर

प्रेमसंबंधात तो मुलीला घेऊन पाळला,मात्र मुलीच्या वडिलाने मुलाच्या वडिलांना बांधून खून केला.खुनात महिला देखील सहभागी.

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLICE | A BOY ABSCONDING WITH HIS GIRLFRIEND IN A RELATIONSHIP | BOY'S FATHER KILLED BY GIRL'S FATHER | INVOLVEMENT OF WOMEN IN SUSPECTS |THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|

Last updated: 2024/01/18 at 1:24 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

 

सुरेश पाटील यांच्या मुलीचे मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधामुळे चौगुले आणि पाटील कुटुंबात वादही झाला होता. पाटील कुटुंबाचे गावातील धनटेक वसाहतीमध्ये राहते घर आहे. याच ठिकाणी चौगुले यांचे जनावराचे शेड आहे. बुधवारी सकाळी चौगुले दूध काढण्यासाठी गेले असता संशयित सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी चौगुले यांना तुमचा मुलगा गणेश याने मुलीला दुचाकीवरून पळवून नेले आहे, तो कुठे आहे अशी विचारणा करीत वीजेच्या खांबाला दोरीने बांधून हाताने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना शिराळा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Dalit family beaten in Chandrapur | महाराष्ट्र खरच पुरोगामी आहे का?  जादुटोणा केल्याच्या संशयावरुन दलित कुटुंबातील 7 जणांना भर चौकात खांबाला  बांधून जबर ...स्त्रोत.सोशल मिडिया.

मुलीला पळवून नेल्याच्या कारणातून मुलाच्या वडिलांना वीजेच्या खांबाला दोरीने बांधून मारण्याचा धक्कादायक प्रकार मांगले (ता. शिराळा) येथे घडला असून मारहाणीमध्ये दादासाहेब रामचंद्र चौगुले (वय ५५) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीन महिलांसह बारा संशयितांविरूद्ध खूनाचा गुन्हा शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून चौघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

स्त्रोत.सोशल मिडिया.

याप्रकरणी संशयित सुरेश महादेव पाटील यांच्यासह प्रविण पाटील, संजय पाटील, संग्रामसिंग पाटील,सनिराज पाटील,रविंद्र पाटील, सचिन पाटील, अजय पाटील,संदीप पाडळकर यांच्यासह पद्मा पाटील,कविता पाटील, शुभांगी पाटील या महिलांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काल रात्री उशिरा गणेश मुलीसह पोलीस ठाण्यात हजर झाला असून पुढील तपास सुरू आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry2
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article दिराने सख्खी वहिनी पटवली, मोठ्या भावाने बायकोला आणि लहान भावाला नको त्या अवस्थेत खिडकीतून बघितले आणि मग ………..
Next Article शहरातील खून अन् अवैध धंद्यांचे कलेक्शन, अवैध धंद्यांचे रविराज कनेक्शन.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?