महिलेला दोन मुलं, वर्षभरापासून राहत होती प्रियकरासोबत…
नरेश हा गंघारी गावातील असून १७ वर्षांपूर्वी त्याचं या महिलेबरोबर लग्न झालं होतं. या दोघांना दोन मुलं आहेत. अक्षांशू (१६) आणि मुलगी खुशी अशी त्यांची नावे आहेत. वर्षभरापूर्वी या महिलेने आपल्या पतीला सोडून प्रियकर सरजित याच्याबरोबर संसार थाटला होता. सरजित नोएडा येथे राहणारा असून तो मुळचा नरेश सिंगच्या गावचाच आहे.