देशविदेशातील लघुपटांची मेजवानी आता लातूरमध्ये.
शॉर्ट फिल्म, डोक्युमेंटरी, अॅनिमेशन, विडियो सॉन्ग या चार भागांत हा महोत्सव विभागण्यात आला आहे. यासाठी ४ डिसेंबर ही कलाकृती पाठविण्यासाठी अंतिम तारीख असणार आहे. त्यानुसार आजपर्यंत १३० पेक्षा अधिक लघुपट दाखल झाले असल्याची माहिती सोसायटीच्या वतीने मिळाली आहे. त्यात अमेरिका, नेदरलँड, जर्मनी अशा देशांतून शोर्त्फ फिल्म्स मिळाल्या आहेत. या शॉर्ट फिल्म्स पैकी निवडक फिल्म्स महोत्सवाच्या दरम्यान दाखवण्यात येणार असून प्रेक्षकांना त्याचा मोफत आस्वाद घेता येणार आहे. महोत्सवातिल पहिले पारितोषिक २१००० रुपयांचे आहे,दुसरे १५००० तर तिसरे पारितोषिक ११००० रुपयांचे असणार आहे. याशिवाय विविध विभागांसाठी स्वतंत्र पारितोषिक असणार आहेत.
अधिकृत वेबसाईट-
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment


