By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अभिनेता अक्षय कुमार भाजपचा उमेदवार , भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > अभिनेता अक्षय कुमार भाजपचा उमेदवार , भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात ?
देश-विदेश

अभिनेता अक्षय कुमार भाजपचा उमेदवार , भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात ?

TIMES OF AHMEDNAGAR | DELHI | BJP | BJP NATIONAL PRESIDENT J.P. NADDA | NARENDRA MODI | AMIT SHAH | ACTOR AKSHAY KUMAR | AKSHAY KUMAR WILL CONTEST ELECTION FROM BJP PARTY? | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/03/02 at 6:03 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अक्षय कुमार राजकारणात येणार….

अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. कधी त्याच्या नागरिकत्वासाठी तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्यामुळे त्याला ट्रोल केले जाते. अक्षय कुमार राजकारणात येणार असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या होत्या. परत एकदा अशाच बातम्या समोर येत आहेत. अभिनेता अक्षय कुमार भारतीय जनता पार्टीच्या  म्हणजेच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतो असा अंदाज लावण्यात  येत आहे.

Netizens troll Akshay Kumar for crediting Indian cinemas international success to PM Narendra Modiस्त्रोत.सोशल मिडिया

भाजप नेते आणि अक्षय कुमार यांच्यात चर्चा….

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. त्यापूर्वीच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या जागांसाठी वेगवेगळ्या दावेदारांची नावे समोर येत आहेत. अभिनेता अक्षय कुमारला भाजपने तिकीट दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. तो दिल्लीतील चांदनी चौकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो असंही सांगण्यात येत आहे. भाजप नेते आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यात निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.अद्याप या गोष्टींची  पुष्टी ना अभिनेता अक्षय कुमारने केली आहे आणि ना भारतीय जनता पक्षाने यावर अधिकृतरित्या भाष्य केलं आहे. परंतु अभिनेता अक्षय कुमारचे भाजपाबरोबर चांगले संबंध आहेत यामुळेच अभिनेता अक्षय कुमारला यावेळी तिकीट मिळू शकते असंही सांगितलं जात आहे. अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाचे प्रमोशन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते.

Akshay Kumar, Kangana Ranaut, Abhishek Bachchan et d'autres célébrités souhaitent au Premier ministre Narendra Modi pour son anniversaire - ThePressFreeस्त्रोत.सोशल मिडिया 

कंगना रानौत देखील भाजपकडून निवडणूक लढवणार ?

सोशल मीडियावर मात्र सध्या या गोष्टीवर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या आधीही अभिनेता अक्षय कुमारने  तो राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं होते. तर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कॉमेंट करत अभिनेत्यांनी राजकारणात न पडलेलंच बरं असं म्हणत अक्षयची बाजू घेतली आहे. अक्षयच्या बरोबरीनेच कंगना रणौत देखील यावेळी भाजपाकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे. आधीच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये कंगनाने तिच्या राजकीय विचारांबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. तरीही कंगनाने सुद्धा या गष्टींची पुष्टी केलेली नाही.

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article आता अहमदनगर नाही अहिल्यादेवी नगर …… या कारणामुळे अहमदनगरचे नाव बदलणार !
Next Article ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये दाखल होणार, सौरव गांगुली यांनी पंतच्या आगमनाची तारीख केली जाहीर.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?