By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: भर कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी चे पती डॉ. श्रीराम नेनेंची एन्ट्री,पाहूयात काय घडले असेल कार्यक्रमात…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > मनोरंजन > भर कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी चे पती डॉ. श्रीराम नेनेंची एन्ट्री,पाहूयात काय घडले असेल कार्यक्रमात…..
मनोरंजन

भर कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी चे पती डॉ. श्रीराम नेनेंची एन्ट्री,पाहूयात काय घडले असेल कार्यक्रमात…..

TIMES OFF AHMEDNAGAR | BOLLYWOOD ACTRESS MADHURI DIXIT | COLORS TV CHANNEL | DANCE DIWANE REALITY SHOW | ACTRESS MADHURI DIXIT BIRTHDAY SURPRISE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/09 at 5:27 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OFF AHMEDNAGAR

माधुरी साठी खास सरप्राईज प्लान….

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या डान्स दीवाने या रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकाची जबाबादारी पार पाडत आहे. तिच्या सोबत अभिनेता सुनील शेट्टी सुद्धा या कार्यक्रमाचं परीक्षण करत आहे. डान्स दीवाने शोमध्ये प्रत्येक आठवड्याला स्पर्धकांना डान्स सादरीकरण करण्यासाठी एक नवीन थीम देण्यात येते. परंतु यंदाच्या आठवड्यात माधुरीच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धक व काही कलाकार तिच्या लोकप्रिय गाण्यांवर डान्स सादरीकरण करणार आहेत
माधुरी १५ मे रोजी तिचा ५७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने डान्स दीवाने मध्ये तिच्यासाठी खास सरप्राइज प्लॅन करण्यात आले आहे. भर कार्यक्रमात अभिनेत्रीचे  पती डॉ. श्रीराम नेनेंची एन्ट्री झाल्याने माधुरी भारावून गेली होती. यावेळी तिच्या घरच्या श्वानाला देखील मंचावर आणण्यात आलं होते. डॉ. श्रीराम नेने येताच माधुरी त्यांना मिठी मारते व त्यांना असं अचानक सेटवर आलेलं पाहून प्रचंड आनंद झाल्याचे सांगितले आहे. यावेळी भारती मेरा पिया घर आया ओ रामजी… हे गाणं गात असल्याचे  पाहायला मिळाले आहे.

Dance Deewane 4: Shriram Nene makes Bollywood style entry on actress-wife  Madhuri Dixit's Birthday special episode, couple perform on 'Tumse Milke'स्त्रोत सोशल मिडिया.

माधुरीचा पतीसोबत रोमँटिक गाण्यावर जबरदस्त डान्स

यानंतर माधुरी तिच्या पतीबरोबर तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिल के… या रोमँटिक गाण्यावर जबरदस्त डान्स करणार असल्याचे  या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. माधुरी आणि डॉ. नेने कपल डान्स करत असताना त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करण्यात येत आहे. कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा खास प्रोमो शेअर केला आहे.माधुरी आणि डॉ. नेनेंनी केलेल्या या रोमँटिक कपल डान्सवर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. हा डान्स करताना अभिनेत्रीने गोल्डन-सिलव्हर रंगाचा सुंदर असा गाऊन परिधान केल्याचं पाहायला मिळाले आहे.  दुसरीकडे भारती या दोघांचीही नजर काढत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

Dance Deewane 4 Madhuri Dixit Birthday Special: Shriram Nene Makes Entry In  Pure Bollywood Style - News18स्त्रोत सोशल मिडिया.

लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. अभिनयाबरोबर प्रेक्षक तिच्या डान्सचे सुद्धा दीवाने आहेत. सध्या माधुरी आणि तिच्या नवऱ्याने केलेल्या रोमँटिक डान्सवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चालू आहे.

You Might Also Like

मला मुस्लिमांबद्दल खूप प्रेम, पाकिस्तानातून रोज ५० लेटर यायचे, साध्वी बनलेल्या त्या अभिनेत्रीचे वक्तव्य…..

त्या अभिनेत्रीला दिग्दर्शकाची ‘वन नाईट स्टँड’ची मागणी ; बॉलीवूडमध्ये खळबळ !

मोठ्या दिग्दर्शकाची भयंकर मागणी ; त्या अभिनेत्रीला म्हणाला मोठी फिल्म देतो, कॉम्प्रोमाइज कर, माझ्यासोबत रात्र घालव.?

अभिनेत्रीच डायरेक्टरसोबत अफेअर ? डायरेक्टरच्या बायकोने व्हायरल केली ती…..

त्या नगरसेवकाने अभिन्नेत्रीला दिली ऑफर ; घर भाडे देण्यासाठी गेलेल्या अभिनेत्रीला नगरसेवकाकडून शाररीक सुखाची मागणी. ?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article आइपिएल २०२४ प्ले ऑफ मधून टीम मुंबई इंडियन्स बाहेर…..पहा मुंबई इंडियन्स संघाची हि मोठी बातमी.
Next Article ११ वर्षांपूर्वी झालेल्या नरेंद्र दाभोलकर हत्याकांड चा निकाल पुण्यातील विशेष न्यायालयाकडून जाहीर….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number