By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: बेपत्ता असलेल्या महिलेचे दोन वेगवेगळ्या ट्रेनमध्ये सापडले मृतदेहाचे तुकडे, हत्त्येचे रहस्य धक्कादायक….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > बेपत्ता असलेल्या महिलेचे दोन वेगवेगळ्या ट्रेनमध्ये सापडले मृतदेहाचे तुकडे, हत्त्येचे रहस्य धक्कादायक….
क्राईम न्यूज

बेपत्ता असलेल्या महिलेचे दोन वेगवेगळ्या ट्रेनमध्ये सापडले मृतदेहाचे तुकडे, हत्त्येचे रहस्य धक्कादायक….

TIMES OF AHMEDNAGAR | MADHYA PRADESH | UJJAIN | TWO PIECES OF A WOMAN'S BODY WERE FOUND IN TWO SEPARATE TRAINS | A WOMAN WAS RAPED AND KILLED | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/26 at 3:09 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

दोन वेगळ्या ट्रेनमध्ये एका महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे सापडले होते. ही घटना कशी घडली असेल ? याचा तपास पोलीस करत होते. आता या घटनेचा त्यांनी छडा लावला आहे. आरोपीला शोधून काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव कमलेश आहे. त्याने मीराबेन नावाच्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता तिने त्याला प्रतिक्रार केला, म्हणून त्याने तिची हत्या केली आहे. मध्य प्रदेशातल्या उज्जैनहून निघालेल्या दोन ट्रेन्समध्ये महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे आढळले होते. ज्यानंतर हा नेमका प्रकार तरी काय ? याचा विचार करुन पोलीसही चक्रावून गेले होते. रतलाममध्ये राहणारी मीराबेन नावाची महिला ६ जूनपासून गायब झाली होती. तिचा छडा लावताना या दोन्ही प्रकारांतली महिला एकच आहे हे स्पष्ट झाले आहे.

Woman's dead body found at BKC mumbaiस्त्रोत सोशल मिडिया 

अत्त्याचार करण्याचा प्रयत्न करत महिलेचा खून…. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीराबेन नावाच्या महिलेचे तिच्या नवऱ्याशी भांडण झाले होते. ज्यानंतर ६ जूनला तिने घर सोडले होते. उज्जैन रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मीराबेन आली तेव्हा त्यावेळी तिची ओळख कमलेश नावाच्या एका व्यक्तीशी झाली होती. मीराबेन एकटी आहे हे पाहून कमलेशने तिला सहानुभूती दाखवली, तिची चौकशी केली. मीराबेनला वाटले होते की कमलेश हा चांगला माणूस आहे. त्याने मीराबेनला सांगितले की तुम्ही माझ्या घरी चला आणि आराम करा. मीराबेनने कमलेशवर विश्वास ठेवला आणि ती त्याच्या घरी गेली. कमलेशने जेवणात गुंगीच्या गोळ्या मिसळल्या होत्या. त्यामुळे मीराबेनची शुद्ध हरपत होती. त्या अवस्थेत कमलेशने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र मीराबेन बेशुद्ध झाली नव्हती त्यामुळे तिला काय घडते आहे ते लक्षात आले होते. तिने प्रतिकार करायला सुरुवात केली होती. कमलेशला त्या गोष्टीचा राग आला. ज्यानंतर कमलेशने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले. यात मीराबेनचा मृत्यू झाला आहे.

महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, हत्या आणि मृतदेहाचे तुकडे ठेवले दोन ट्रेन्समध्ये, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?| Man Strangles Woman To Death After Failed Rape ...स्त्रोत सोशल मिडिया

मोबाइल नंबर ट्रॅक करुन पोलिसांनी आरोपीला पकडले.

मीराबेनच्या मृत्यूनंतर कमलेशने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचे ठरवले. त्याने या मृतदेहाचे तुकडे केले आणि दोन बॅगांमध्ये भरले. बॅगा घेऊन तो उज्जैन रेल्वे स्टेशनवर आला. त्याने एक बॅग इंदूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये तर दुसरी बॅग ऋषिकेशला जाणाऱ्या योग नगरी एक्स्प्रेसमध्ये ठेवली होती. त्यानंतर तो त्याच्या घरी गेला. कमलेशने सफाईदारपणे ही हत्या केली होती. मात्र घरी आल्यानंतर त्याने मीराबेनच्या मोबाइलमध्ये आपल्या फोनचे सीम कार्ड टाकले. या एका चुकीमुळे तो पकडला गेला. मोबाइल नंबर ट्रॅक करुन पोलिसांनी कमलेशला रतलाममधून अटक केली आहे. मीराबेनच्या हत्येचा खुलासा आरोपीने त्याच्या पत्नीसमोर केला आहे. रतलामचे पोलीस सध्या या महिलेचीही चौकशी करत आहेत.

You Might Also Like

त्या संशयित दरोडेखोराचा एन्काउंटर ; त्याने पोलीसांवर हल्ला करताच पोलिसांनी केला एन्काउंटर !

पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळामुळं पोलिसाच्या मुलानं ‘पप्पा त्यांना सोडू नका… ‘ म्हणत संपवलं आयुष्य……

देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश ; क्रिकेटपटू अन् पुजारी नको त्या अवस्थेत सापडले…..

गुगलवर सर्च करून तयार केले विष अन् विद्यार्थ्याच्या मदतीने मुख्याधापिकेने पतीचा मृतदेह जंगलात जाळला,अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे…..

श्रीगोंदा तालुक्यात बनपिंप्रीत हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेचा खून, संशयित आरोपींना अटक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article आतिक विकतोय सुगंधित गुटखा आणि मावा , छापा पडू न देण्याचा दीपक दादांचा दावा.
Next Article मी कधी बोललोय का मला उठून बाथरुमला ने, भुजबळांनी केलेल्या टीकेवर मनोज जरांगेंचा भुजबळांना मिश्कील टोला…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number