By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: सलमान खान धमकी प्रकरण, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित दोघांना…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > मनोरंजन > सलमान खान धमकी प्रकरण, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित दोघांना…..
मनोरंजन

सलमान खान धमकी प्रकरण, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित दोघांना…..

Last updated: 2025/02/08 at 2:05 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

Salman Khan Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी प्रकरणातील बिश्नोई टोळीशी संबंधित दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सलमान खान याला गेल्या काही महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. गेल्या वर्षी सलमानच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आला होता. सलमान खानला धमकीचा ई-मेलही आला होता. त्यानंतर सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्रही मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत बिश्नोई गँगशी संबंधित काही जणांना अटक केली होती.

सलमान खान थे टारगेट? फार्म हाउस में घुस रहे 2 लोग गिरफ्तार, पूछताछ में बड़ा खुलासा | actor salman khan farmhouse 2 man try to enter salman khan target Big | Patrika News(संग्रहित दृश्य.)

फार्महाऊसवर मारण्याचा कट…

बिश्नोई गँग गेल्या वर्षीपासून सलमान खानच्या मागे हात धुवून लागल्याचं पाहायला मिळत आहे. धमकीचे मेसेज, धमकीचे ई-मेल, पत्र आणि गोळीबार अशा अनेक घटना घडल्या आहेत. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर अनेक गोष्टी आढळल्या आहेत. आरोपींनी सलमान खानला मारण्याचा कट रचला होता. त्यांनी सलमानचं घर आणि पनवेलच्या फार्महाऊसची रेकीही केली होती. याशिवाय, सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा कट होता, असंही आरोपींनी कबूल केलं होतं.

सलमान खान फायरिंग केस: कोर्ट ने कहा- एक्‍टर की हत्‍या करने आया था आरोपी, जमानत दी तो फिर अपराध करेगा - salman khan house firing case mcoca court rejects bail of accused(संग्रहित दृश्य.)

हत्येचा कट रचल्याबद्दल लॉरेन्स बिश्नोई टोळीतील १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल….

दरम्यान या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपींना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या आरोपींना पोलिसांनी गेल्या वर्षी अटक केली होती. हे दोन्ही आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोन आरोपींना जामीर मंजूर केला आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार न्यायमूर्ती एन आर बोरकर यांनी आरोपी गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई आणि वासपी महमूद खान यांना जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणात आरोपींना जामीन देण्याचं कारण समोर आलेलं नाही.  मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन अर्ज मंजूर केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आरोपींनी जामीन देण्याच्या निर्णयाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या दोघांनी इतर आरोपींसह मिळून गेल्या वर्षी सलमान खानच्या मुंबईजवळील पनवेल फार्महाऊसची रेकी केली होती, असा दावा नवी मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात, सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याबद्दल लॉरेन्स बिश्नोई टोळीतील १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

You Might Also Like

विमान अपघातानंतर बॉलीवूड स्तब्ध ; सलमान खानसह अभिनेत्यांनी उचललं मोठं पाऊल….

करिष्मा कपूरचे एक्स हजबंड संजय कपूर यांचा मृत्यू ; विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली अन् काही वेळातच……

शाहरुख खानच्या बायकोने स्टाफसाठी घेतलं लाखोंचे घर ; भाडं ऐकाल तर…

मला मुस्लिमांबद्दल खूप प्रेम, पाकिस्तानातून रोज ५० लेटर यायचे, साध्वी बनलेल्या त्या अभिनेत्रीचे वक्तव्य…..

त्या अभिनेत्रीला दिग्दर्शकाची ‘वन नाईट स्टँड’ची मागणी ; बॉलीवूडमध्ये खळबळ !

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचाच भगवा ; विभाजनाचा मोठा फायदा होणार ?
Next Article आयुक्त यशवंत डांगे कर्मचाऱ्यांच्या हृदयातले बॉस, डांगेंचे कर्मचाऱ्यांसाठी कौतुकास्पद योगदान ; कार्यालयीन कामकाजातून कर्मचारी मैदानात. !
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?