By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अहमदनगर लोकसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचार फेरी.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > अहमदनगर लोकसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचार फेरी.
अहमदनगर

अहमदनगर लोकसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचार फेरी.

TIMES OFF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | LOK SABHA ELECTION | MP SUJAY VIKHE | MLA SANGRAM JAGTAP | DHANASHREE VIKHE | NATIONALIST CONGRESS PARTY | DISTRICT PRESIDENT SAMPAT BARSKAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/10 at 6:08 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OFF AHMEDNAGAR

नगर शहरामध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकास कामांना प्राधान्यक्रम देत नागरिकांचे एक-एक प्रश्न हाती घेऊन नियोजनबद्ध शहर विकासाची कामे मार्गी लावली आहे. त्यामुळे नगरकरांचा विकास कामांना पाठिंबा राहील. खासदार  डॉ. सुजय विखे पाटील यांनी शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे विकास कामातून विकसित नगर निर्माण होत आहे नगर-पुणे रेल्वे सेवेचे काम मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा संसदेमध्ये पाठवायचे आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.

Sangram Arunkaka Jagtapस्त्रोत सोशल मिडिया.

नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  खासदार  डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड परिसरात प्रचार फेरी संपन्न झाली आहे. आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, धनश्री विखे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा ताई आठरे,अविनाश घुले, दगडू मामा पवार, प्रा. माणिकराव विधाते, अभिजीत खोसे, प्रा.अरविंद शिंदे, डॉ.रणजीत सत्रे, वंदना ताठे, विलास ताठे, अजय दिघे, सचिन जगताप,अजिंक्य बोरकर,दीपक खेडकर,आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sujay Vikhe Patil Sangram Jagtap vs nilesh lanke shard pawar ncp Ahmednagar Lok Sabha Election maharashtra politics marathi | Sujay Vikhe Patil : गेल्या वेळी एकमेकांच्या विरोधात लढले, आता सुजय विखे ...स्त्रोत सोशल मिडिया.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे आहे

संपत बारस्कर म्हणाले की, लोकसभा निवडणूक निमित्त महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड, भुतकरवाडी, भिंगारदिवे मळा, ताठे मळा या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रॅली काढत नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत होते. आमदार संग्राम जगताप यांनी शहरांमध्ये नागरिकांच्या सुखदुःखाबरोबरच विकासाची कामे मार्गी लावली असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार  डॉ. सुजय विखे पाटील यांना नगर शहरात मोठे मताधिक्के मिळणार आहे असे ते म्हणाले आहेत. नगर शहर विकास कामातून झपाट्याने बदलत असून महानगराकडे घेऊन जाण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे आहे केंद्रसरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ची वयोश्री योजना यशस्वीपणे राबवली आहे. याचबरोबर लिंक रोडचे काम मार्गी लावले असल्यामुळे शहर विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे. अशी माहिती धनश्री विखे पाटील यांनी दिली आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article आधी पाच दहा वर्षे आमदारकीचे काम करावे, त्यानंतर मग खासदारकीची स्वप्न पाहावेत…….अजित पवारांचा आमदार लंकेवर मोठा घणाघात.
Next Article अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणं हे फार अवघड आहे, खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक यात्रा कार्यक्रमात केले हे भाष्य पाहूयात……..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?