By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: ड्रेनेज लाईनच्या मैलमिश्रित पाण्याने त्रस्त फकीरवाड्यातील नागरिकांनी घेतली मनपा आयुक्तांकडे धाव….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > ड्रेनेज लाईनच्या मैलमिश्रित पाण्याने त्रस्त फकीरवाड्यातील नागरिकांनी घेतली मनपा आयुक्तांकडे धाव….
अहमदनगर

ड्रेनेज लाईनच्या मैलमिश्रित पाण्याने त्रस्त फकीरवाड्यातील नागरिकांनी घेतली मनपा आयुक्तांकडे धाव….

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | FAKIRWADA | FOR THE DEMAND FOR REPAIRING THE DRAINAGE LINE AT GAURAVNAGAR FAKIRWADA APPLICATION TO MUNICIPAL COMMISSIONER | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/27 at 9:10 PM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन. गौरवनगर फकीरवाडा येथील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनि मनपा आयुक्तांकडे धाव घेतली आहे. ड्रेनेजचे मैलमिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

स्त्रोत सोशल मिडिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- वार्ड क्रमांक ४ मधील गौरवनगर फकीरवाडा येथील मोठी ड्रेनेज लाईन गेलेली आहे. ती ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत आहे व तुंबल्या नंतर त्यातील मैलमिश्रित पाणी सर्व रस्त्यावरून नागरिकांच्या दारातून वाहत आहेत या वार्डच्या विभागीय कार्यालयात वारंवार तक्रारी केल्या आहे. परंतु तक्रार केल्यानंतर सफाई कामगार तात्पुरती पट्टी टाकून पाण्याला वाट करून देतात आणि परत पुढील ६ ते ७ दिवसात पुन्हा ड्रेनेज लाईन पॅक होते. पुन्हा मैलमिश्रित पाणी नागरिकांच्या दारातून वाहते त्यामुळे येथे समपूर्ण दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून घरातील लहान मुले वृद्ध सतत आजारी पडत असल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गौरवनगर फकीरवाडा येथील ड्रेनेज लाईनचे काम त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन देताना छावा संघटनेच्या महिला जिल्हाअध्यक्ष सुरेखाताई सांगळे समवेत गिरीश मुळे, पूनम शेलार, नागनाथ कासार, सोनाली शेलार, सना शेख, राम चिंचोळी, नईम सय्यद, संगीता केरूळकर, सोनाली मुनोत, प्रदीप कारर्ड, मझहर अली, सुनिता साळी, रिजवान पठाण, शोभा घाडगे, पुष्पा शिंदे आदीसह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article नाशिकमधील मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञातांचा अंदाधुंद गोळीबार…..
Next Article तो दारू पिला होता मात्र त्याचा रक्ततपासणी अहवाल नकारात्मक आल्याने पोलीस आयुक्तांना आला संशय, अन लाखोंची लाच घेतल्याचे झाले स्पष्ट….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?