By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मी हिंदू आहे,मला अभिमान आहे हिंदू असल्याचा,मी धर्मवेडी जरी असले तरी मुस्लीम हा माझा भाऊ आहे ; मुस्लीम समाजाच्या मोर्चात गाजले त्या महिलेचे भाषण…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > मी हिंदू आहे,मला अभिमान आहे हिंदू असल्याचा,मी धर्मवेडी जरी असले तरी मुस्लीम हा माझा भाऊ आहे ; मुस्लीम समाजाच्या मोर्चात गाजले त्या महिलेचे भाषण…
महाराष्ट्र

मी हिंदू आहे,मला अभिमान आहे हिंदू असल्याचा,मी धर्मवेडी जरी असले तरी मुस्लीम हा माझा भाऊ आहे ; मुस्लीम समाजाच्या मोर्चात गाजले त्या महिलेचे भाषण…

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUSLIM SAMAJ MUMBAI MORCHA | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | VIDYA GADEKAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/09/25 at 6:25 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

मुंबई : मुस्लिम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं. ही रॅली काल सोमवार  (दि.२३ नोहेंबर) रात्री उशिरानं मुंबईत दाखल झाली होती. मात्र काही मुस्लीम समाजाच्या युवकांनी आझाद मैदान येथे या घटनेचा निषेध दर्शवला, नितेश राणे यांची भूमिका मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणारी असल्याचे मत शरदचंद्र पवार  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव (ओबीसी सेल) विद्या गाडेकर व्यक्त केले. आझाद मैदान येथे गाडेकर यांनी या मोर्चाला भेट देऊन त्यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. 

 (स्त्रोत. विद्या गाडेकर सोशल मिडिया.)

मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही,विद्या गाडेकर यांची टीका.

मुस्लिम धर्मविरोधी वक्तव्यांवर आधारित ५८ गुन्हे दाखल असतानाही, अद्यापहि कोणतीही कारवाई झाली नसल्याचे विद्या गाडेकर यांनी म्हंटले आहे. त्या पुढे बोलत होत्या जातीच्या धर्माच्या नावाखाली दोन समाजात भांडण लावणं सुरु आहे. दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. रामगिरी महाराजांनी पैगंबरांवर केलेल्या विधानाबाबत मुस्लीम समाजाने नाराजी व्यक्त केली होती. तरीदेखील रामगिरी महाराजांवर व नितेश राणेंवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. कारवाई करणे अपेक्षित असतांना रामगिरी महाराजांच्या केसाला हात लावू देणार नाही, काहीही बोलायचं असलं तरी बोला,तुमचं संरक्षण करु अशी भूमिका घेणं चुकीचं आहे अस वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शोभत नसल्याची टीका देखील विद्या गाडेकर यांनी केली आहे. 

http://timesofahmednagar.com/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Video-2024-09-25-at-05.48.22_c29f1acf.mp4
(स्त्रोत. विद्या गाडेकर सोशल मिडिया.)

महाराष्ट्रात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्यास खपवून घेणार नाही.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, फुले, शाहू आंबेडकरांचा इतिहास आहे. मात्र, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई होत नाही. भाजपचा पिल्लू नेता मुस्लीम समाजाच्या लोकांना मशिदीत घुसून मारेन, असं म्हणतो त्यावेळी त्याला अटक करायला पाहिजे होती असं विद्या गाडेकर म्हणाल्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते या प्रश्नी भूमिका घेत नसल्याचं पाहायला मिळतं या प्रश्नावर उत्तर देत गाडेकर म्हणल्या मी एक हिंदू महिला  असून देखील मुस्लीम समाजाला धीर देण्यासाठी येथे आले आहे. महाविकास आघाडीला या महाराष्ट्रात सर्वधर्म समभाव आहे. महाराष्ट्रात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्यास खपवून घेणार नसल्याचे देखील त्यांनी म्हंटल आहे. 

http://timesofahmednagar.com/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Video-2024-09-25-at-05.30.16_561c39e4.mp4

 

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love4
Sad1
Happy1
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article कर्डिलेंसाठी आता विखेंची त्या मतदारसंघातून माघार ? शिवाजी कर्डिले आता पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्याच मतदारसंघातून लढणार ! 
Next Article कल्याण रोड वरील ते अल्पवयीन लेकरं मासे पकडायला गेले अन मृत्युच्या जाळ्यात अडकले.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?