By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: राज्यात बातमी व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला ; राम शिंदेंना पुन्हा पाडणार रोहित पवारांचा इशारा ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > राज्यात बातमी व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला ; राम शिंदेंना पुन्हा पाडणार रोहित पवारांचा इशारा ?
राजकारण

राज्यात बातमी व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला ; राम शिंदेंना पुन्हा पाडणार रोहित पवारांचा इशारा ?

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | JAMKHED NEWS | ROHIT PAWAR VS RAM SHINDE | DEVENDRA FADNAVIS |THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/09/26 at 4:25 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

जामखेड : कर्जत जामखेड मतदारसंघात मोठय़ा लोकांचे लक्ष लागले आहे. पण मी पाच वर्षांपासून लोकांमध्ये आहे जनतेचे माझ्यावर प्रेम आहे. आता काही लोक निवडणूका आल्या की लोकांमध्ये जात आहेत. २०१९ ला कर्जत जामखेड मधील जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड मतांनी निवडून दिले त्यावेळी ते कॅबिनेट मंत्री होते आता तर ते आमदार आहेत. आता आम्हाला विजय मिळवयाचा नाही तर लिड वाढवयचा आहे. हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम आहे असा विश्वास आमदार रोहीत पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व काय? कुटुंब फोडलं, पक्ष फोडले", रोहित  पवारांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | "What is the achievement of  Devendra Fadnavis? He broke the ...(संग्रहित दृश्य.)

अत्याचाराची घटना हि माणुसकीला काळीमा फासणारी.

आमदार रोहीत पवार यांचा जामखेड तालुक्यातील सतेवाडी येथे बुधवारी जनतेशी संवाद दौरा चालू असताना पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी बदलापूर घटनेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले कि बदलापूर येथील शाळेतील लहान विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचाराची घटना हि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सदर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेला फाशी दिली पाहिजे होती. पण आता ती शिक्षा अप्रत्यक्षपणे दिलीच आहे. याबाबत काही चुकीच्या गोष्टी झाल्या असेल तर तो विषय कोर्टात गेला आहे. या विषयाच्या आणखी खोलात जावे लागेल यामध्ये काही षडयंत्र आहे का ? संस्था चालक व या षडयंत्राचे काय संबध आहे का हा फार मोठा विषय आहे.

 

राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र हे राम शिंदे मंत्री असतांना दुसऱ्या जिल्ह्य़ात गेले होते ते त्यांना थांबवता आले नाही. आमचे सरकार आल्यावर ते केंद्र आम्ही ओढून आणले होते. त्याचे भूमिपूजन केले त्यासाठी मोठा निधी आणला सर्व सुविधा उपलब्ध केल्या.दोन वर्षांपूर्वी आलेल्या सरकारने निधी रेंगाळला त्यामुळे थोडे काम अपूर्ण आहे. त्याचे आज गुरवारी (२६ सप्टेंबर) रोजी त्याचे उद्घाटन माझी गृहमंत्री अनिल देशमुख व माझी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते होत आहे.

वाचाळवीरांना...', बोलले पडळकर, पण रोहित पवार संतापले देवेंद्र फडणवीसांवर -  Mumbai Tak - rohit pawar slams devendra fadnavis over gopichand padalkar  statement -(संग्रहित दृश्य.)

हवा व्हावी म्हणून आमचे प्रवेश नाही होत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जामखेड मधील राष्ट्रवादी नेत्यांच्या झालेल्या प्रवेशा बद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले, राज्यात बातमी व्हावी म्हणून काही जणांचे प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले ते राज्यात बातमी व्हावी म्हणून झाले. फडणवीस हे ज्यावेळी महिलावर अत्याचार होतात, शेतकरी अडचणीत आला, युवा वर्ग अडचणीत आहे. त्यावेळी फडणवीस वेळ देत नाहीत पण प्रवेशाला वेळ देतात यावरून कर्जत जामखेडचे वजन महाराष्ट्रात वाढले आहे. दि. २८ रोजी खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत आहे त्यावेळी अनेक जणांचा पक्षप्रवेश होणार आहे. राज्यात बातमी व्हावी म्हणून किंवा हवा व्हावी म्हणून आमचे प्रवेश नाही असा टोला रोहित पवार यांनी प्रा. मधुकर राळेभात व शिवसेना नेत्यांच्या प्रवेशावर केला आहे.

 

शरद पवार हे दैवत आहे असे विधान अजित पवार यांनी केले आहे याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले हे स्टेटमेंट होते ती राजकीय रणनीती नव्हती ते स्टेटमेंट भावनिक होते. त्याला राजकारणाला जोडू नका. पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते भाजपचे जे दिल्लीचे नेते आहेत त्यांना कळणार सुध्दा नाही या विधानसभेला काय होणार याची प्रचिती त्यांना लोकसभेला आली आहे. विधानसभा निवडणुकीत लोकसभा पेक्षा गंभीर परिस्थिती महायुतीवर येईल असा आशावाद रोहीत पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article “हे एन्काउंटर असू शकत नाही”,चार पोलिसांना तो आवरता आला नाही का ? आरोपीने ३ गोळ्या झाडल्या तर बाकी दोन कुठे ? न्यायालयाचे सवाल !
Next Article शिवसेना नेते खासदार संजय राउत यांना तुरुंगवासाची शिक्षा सोमय्या प्रकरण भोवले.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number