By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून, पतीची पोलिस ठाण्यात आत्महत्या… पप्पा, मम्मीला मारू नका, ६ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक आक्रोश.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून, पतीची पोलिस ठाण्यात आत्महत्या… पप्पा, मम्मीला मारू नका, ६ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक आक्रोश.
अहमदनगर

संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून, पतीची पोलिस ठाण्यात आत्महत्या… पप्पा, मम्मीला मारू नका, ६ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक आक्रोश.

Last updated: 2025/04/23 at 5:48 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

 पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यातून वाचल्यानंतर चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलेल्या पतीने तिथेच फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन करत जीवन संपवले. ही दु:खद घटना (दि.१८) एप्रिल रोजी रात्री उशिरा घडली असून दुसऱ्या दिवशी पहाटे त्याचा मृत्यू झालाशरद रूपचंद चितळे (वय ३३) हे मूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील काळेगावचे रहिवासी होते. आणि सध्या पुणे जिल्ह्यातील तळवडे येथील माऊली हौसिंग सोसायटीत राहत होते. पत्नी कांचन (वय २६) ही आशा सेविका होती. शरद यांना पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचा संशय होता ज्यातून ही दुर्दैवी घटना घडली. (दि.१३) एप्रिल रोजी पत्नी झोपेत असताना त्यांच्या सहा वर्षीय मुलीसमोरच त्याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराचा साक्षीदार त्यांच्या केवळ सहा वर्षांच्या मुलीला व्हावा लागले. पप्पा मम्मीला मारू नका असे तिने रडत सांगताच ती घराबाहेर धावत गेली. तिच्या या हालचालीमुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी वेळेवर हस्तक्षेप करत शरद यांना रुग्णालयात दाखल क

Delhi Bawana Brutal Murder: बस में खाना गिरने पर रसोइये की बेरहमी से हत्या, गुप्तांग में डाली रॉड, आरोपी गिरफ्तार - Haribhoomi(संग्रहित दृश्य.)

पोलिस चौकशीत पत्नीच्या खुनाची कबुली…

शरद याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच पोलिसांनी चौकशी केली. त्यात त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. (दि.१८) एप्रिल रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्याला चिखली पोलिस ठाण्यात नेले. तिथे स्वच्छतागृहात जाऊन त्याने फरशी धुण्याचे लिक्विड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यालाही वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान (दि.१९) एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. शरद चितळे याचा मृत्यू पोलिस ठाण्याच्या आवारात झाल्यामुळे नियमानुसार शवविच्छेदन ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या पॅनेलकडून करण्यात आले. याचे तपशीलवार अहवाल लवकरच अपेक्षित आहेत. अशा प्रकरणांचा तपास ‘गुन्हे अन्वेषण विभागा’कडे (सीआयडी ) वर्ग केला जातो आणि शरद चितळे प्रकरणाचीही चौकशी (सीआयडी ) मार्फतच होणार आहे. या घटनेने एक लहान मुलगी आई-वडिलांविना अनाथ झाली आहे. तिच्यासाठी पुढील काळात आधार व्यवस्था, मानसिक आधार आणि संरक्षणाची मोठी गरज निर्माण झाली आहे. शासकीय आणि सामाजिक संस्था अशा मुलांसाठी पुढे येतील का, हेही महत्त्वाचे ठरनार आहे.

You Might Also Like

दहशतवाद्यांशी लढताना अहिल्यानगरच्या शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी भूमिपुत्राला वीरमरण.

जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची वर्णी ; तर राज्य पोलीस दलातील २२ पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या.

पाण्यात बुडणाऱ्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिण-भावाचा बुडून मृत्यू.

चोरट्यांनी दहशत वाढवली ? थेट मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या घरी चोरी….

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहरा लगतच व्हावं खासदार निलेश लंकेंची मागणी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy1
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अनैसर्गिक संबंधांसाठी बळजबरी करणाऱ्याची २१ वर्षीय तरुणाकडून निर्घृणपणे हत्या, शीर अन् धड… वेगळं
Next Article नपुसंक दहशतवाद्यांचा सर्वसामान्यांवर हल्ला ; धर्म विचारुन गोळ्या घातल्या का ? या प्रश्नावर अतुल मोनेंची मुलगी आणि पत्नी म्हणाल्या नाही ते आम्ही…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?