By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: दोन महिन्यात बलात्काऱ्याला फाशी दिली, मुख्यमंत्र्यांचा दावा, संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रापासून तुम्ही काही लपवलं आहे का ? की भलत्याच माणसाला फाशी दिली आहे ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > दोन महिन्यात बलात्काऱ्याला फाशी दिली, मुख्यमंत्र्यांचा दावा, संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रापासून तुम्ही काही लपवलं आहे का ? की भलत्याच माणसाला फाशी दिली आहे ?
महाराष्ट्र

दोन महिन्यात बलात्काऱ्याला फाशी दिली, मुख्यमंत्र्यांचा दावा, संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रापासून तुम्ही काही लपवलं आहे का ? की भलत्याच माणसाला फाशी दिली आहे ?

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS NEWS | SANJAY RAUT | EKNATH SHINDE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO

Last updated: 2024/08/22 at 12:06 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

जळगाव : महाराष्ट्रात बलात्काराची अशीच घटना घडली, तो खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला दोन महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रत्नागिरीत बोलताना केला होता. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंना धारेवर धरलं आहे. कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली, कोणत्या कोर्टात फास्ट ट्रॅक खटला चालला, कोणत्या न्यायालयानं आरोपीला शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात फाशी दिली, याचा तपशील जाहीर करण्याची मागणी संजय राऊत यांनी जळगाव पत्रकारांशी बोलत असतांना केली आहे.

भाजपाच्या या रणनीतीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढणार, राज्यात नेमकं चाललंय तरी काय? - Marathi News | Shivsena Disqualification Case Verdict: This strategy of BJP will ...(संग्रहित दृश्य.)

मुख्यमंत्री हा एक संशयी आत्मा आहे.

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर शहरात झालेले जनआंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री हा एक संशयी आत्मा आहे. त्यांचा अर्धा दिवस संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्रतंत्र, अंधश्रद्धा यात जातो. बदलापुरातील आंदोलन हाही त्यांना जादूटोणा वाटला असेल, कारण ते जादूटोणाप्रेमी आहेत. बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. लाखो लोक त्यांच्या मुलाच्या लोकसभा मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत. ते म्हणतात की ठाणे हा त्यांचा जिल्हा आहे. मग तुम्ही किंवा तुमचा मुलगा आंदोलकांच्या भेटीला का नाही गेलात ? ते इतके भयग्रस्त होते का ? पीडित मुलीच्या गर्भवती आईची तक्रार पोलीस दहा तास घेत नव्हते, हे विरोधकांनी केलं का ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

sanjay raut says shiv sena wanted eknath shinde to cm in 2019 but then bjp refuse हम 2019 में ही शिंदे को CM बनाना चाहते थे पर BJP मानी नहीं... जेल से(संग्रहित दृश्य.)

वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे दिली ?

संजय राऊत पुढे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांची एक क्लीप व्हायरल झाली आहे. ते म्हणाले की दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात अशीच एक घटना घडली होती. आम्ही ती फास्ट ट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा झाली. कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली, कोणत्या कोर्टात फास्ट ट्रॅक खटला चालवला, कोणत्या न्यायालयानं आरोपीला फासावर लटकवण्याची शिक्षा ठोठावली, कोणत्या कारागृहात आरोपीला फाशी दिली, याचा तपशील मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा, महाराष्ट्रापासून तुम्ही काही लपवलं आहे का ? की भलत्याच माणसाला फाशी दिली आहे ? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले. फाशीची जागा सांगावी, वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे दिली ? एखाद्या राज्यात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची असेल तर राजभवनात नोंद करावी लागते, राज्यपालांना आदेश काढावा लागतो. माझं राज्यपालांना आवाहन आहे की त्यांवी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य गांभीर्याने घ्यावं आणि परस्पर कोणाला फाशी दिलीय त्याची चौकशी करावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut | "4 जूननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेलमध्ये जाणार" - Marathi News(संग्रहित दृश्य.)

महाराष्ट्राला मूर्ख समजला आहात का ?

तुमच्याकडे कुठली नोंद असेल, तर महाराष्ट्रासमोर आणावी. राज्याचे मुख्यमंत्री ‘येक नंबर’चे खोटारडे आहेत, गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत, महाराष्ट्राला मूर्ख समजला आहात का ? विरोधकांना एवढीच कामं आहेत का ? राज्याच्या विविध भागात महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पुणे, अकोल्यात होतंय मुख्यमंत्री काय करत आहेत ? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article त्या सेतूचालकांविरूध्द गुन्हे दाखल : डिजिटल जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्यात फेरफार प्रकरण चव्हाट्यावर !
Next Article चंदीगडमध्ये शाळेच्या बस चालकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, गुन्हा दाखल.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number