नगरमध्ये एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्त्याचार….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | ARTILLERY POLICE STATION | A YOUNG WOMAN HAS FILED A CASE IN THE POLICE STATION FOR RAPING A YOUNG WOMAN BY LURING HER INTO MARRIAGE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

अहमदनगर तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरूणाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. संकेत सतिष अंकाराम (रा. दिल्लीगेट, तोफखाना) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment