By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अवैध धंद्यांच्या प्रवाहात वाह्तायेत गुरु , अन संदीपकचे कलेक्शन सुरु ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > अवैध धंद्यांच्या प्रवाहात वाह्तायेत गुरु , अन संदीपकचे कलेक्शन सुरु ?
अहमदनगर

अवैध धंद्यांच्या प्रवाहात वाह्तायेत गुरु , अन संदीपकचे कलेक्शन सुरु ?

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | BHINGAR CAMP POLICE STATION | ILLEGAL BUSINESSES | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/04 at 4:10 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर शहराचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ होत चालले आहे. भरदिवसा अवैध धंद्यांचा सूळसुळाट तर मध्यरात्री खुनी हल्ले,शहरात घडणे नवीन नाही. यावर पोलीस दलाचे नियंत्रण नाही. शहरात अनेक घटना या अवैध धंद्यांच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे होत आहेत. अवैध धंद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भिंगार शहरात देखील एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. मात्र काही वसुली बहाद्दरांमुळे या प्रकरणावर पडदा पडला होता. मात्र प्रशासनाच्या चुप्पीने जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

Co-Commissioner Dr. Ravindra Shisve Archives - पोलीसनामा (Policenama)

“गुरूंच्या आशीर्वादाने खेळ सुरू “

भिंगार शहराला चारही बाजूने सैन्याचा घेरा आहे.तरीदेखील भिंगार शहराला अवैध धंद्यांचा बालेकिल्ला मानला जातो. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिंगो,जुगार,अवैध दारू विक्री , चोरीच्या गाड्या विक्री,पत्त्यांचे क्लब अशे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. दक्षिण मुखी हनुमान मंदिरा शेजारी  हिरामोती पान शेजारी मटका आणि बिंगो , भीमनगर येथे अवैध गांजा विक्री , जलसा हॉटेल शेजारी मटका , आसाराम वडा शेजारी मटका , अशा अनेक बहाद्दुरांनकडून कलेक्टर संदीप लक्ष्मी दर्शन घेऊन गुरूंचा आशीर्वाद देत आहे.  

या धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे कोणतेही बळ उपलब्ध नसल्याचे एकंदरीत या धंद्यांच्या जोराने दिसून येते. या धंद्यांवर कारवाई न करण्यासाठी गुरूंनी काही पंटर नेमले आहेत. खाकीची अब्रू घालून हे पंटर गुरूंसाठी चिरीमिरी जमा करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिरा,गुटखा, आणि सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. मात्र जे कारभारी हे धंदे जोरात चालवत आहेत त्या कारभाऱ्यांना संदीप हा कलेक्टर पार्टनर असून या धंद्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत. याच अवैध धंद्यांमुळे भिंगार शहरात अनेकदा वाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. 

Pune News : पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरही शहरातील अवैध धंदे सुरूच, शाळेलगतच्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा - MPCNEWSस्त्रोत.सोशल मिडिया.

रूट मार्च मध्येच मिरवणार कि आपला मोर्चा अवैध धंद्यांवर फिरवणार ? 

भिंगार पोलिसांनी काल मुकूंदनगर भागात इरिगेशन मस्जिद-बॉम्बे बेकरी-दरबार चौक , सहारा कॉर्नर-नगरी चहा-संभा टपरी चौक-फकीरवाडा रोड, वाबळे कॉलनी-बॉम्बे बेकरी व इरीगेशन मस्जिद असा तसेच भिंगार शहरात पंचशिल कमान-खळेवाडी-नेहरु चौक-शिवाजी चौक-ब्राम्हण गल्ली-भिंगार वेस-गवळीवाडा-सदर बाजार या भागात रुट मार्च घेण्यात आला रुट मार्च करीता भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. मात्र संबंधित अधिकारी शक्ती प्रदर्शन (रूट मार्च) अवैध धंद्यांकडे कधी वळवणार हा सध्या प्रश्न उपस्थित होत आहे. 

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead1
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article लोरी चित्रपटासाठी अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत ; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये शेख यांच्या गाण्याची नोंद होती.
Next Article प्रज्ज्वलने मला ढकलून दिले आणि दरवाजा आतून बंद केला, मला बेडवर बसायला सांगितले. ……..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?