भाजपचे चीनशीनिकटचे संबंध असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर भाजपने आणि चिनी कम्युनिस्ट नेते यांच्यात २००८पासून झालेल्या १२ उच्चस्तरीय बैठकांची इतिवृत्ते जाहीर करावीत अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.