परीक्षेत कॉपी कराल तर याद राखा ; जिल्हाधिकाऱ्यांची कॉपी बहाद्दरांवर करडी नजर,थेट गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या मास्टर प्लॅन अंतर्गत आनंददायी परीक्षा पॅटर्नच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सध्या हाय अलर्ट मोडवर कार्यरत आहे. ऑफलाइन पद्धतीने कॉपी मुक्तीसाठी काम करत असताना संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने देखील लाईव्ह वॉच ठेवून वॉररूम कार्यरत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या दैनंदिन मार्गदर्शक सूचना समितीला दररोज प्राप्त होत आहेत.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment