By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अब्जाधीश उद्योगपतीची बायको प्रियकराला म्हणाली, XL साइज कंडोम घेऊन ये…..संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > अब्जाधीश उद्योगपतीची बायको प्रियकराला म्हणाली, XL साइज कंडोम घेऊन ये…..संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी.
देश-विदेश

अब्जाधीश उद्योगपतीची बायको प्रियकराला म्हणाली, XL साइज कंडोम घेऊन ये…..संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी.

Last updated: 2025/03/25 at 4:14 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE
TIMES OF NAGAR 

भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती आणि HR कंपनी Rippling चे संस्थापक प्रसन्न शंकर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे सध्या चर्चेत आले आहेत. १० अब्ज डॉलर्सच्या कंपनीचे मालक असलेले प्रसन्न शंकर यांना त्यांच्या पत्नीकडून धोका मिळालाय. त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत आणि मुलाला जबरदस्तीने अमेरिकेत नेलं असल्याचंही प्रसन्न शंकर यांनी म्हटलंय.अब्जाधीश उद्योगपती प्रसन्न शंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, माझं नाव प्रसन्न आहे. मी १० अब्ज डॉलर्स एवढी किंमत असलेल्या रिपलिंग कंपनीची स्थापना केली होती. मात्र, अजूनही मी घटस्फोटाच्या प्रक्रियेतून बाहेर आलेलो नाही. सध्या मी चेन्नई पोलिसांपासून लपून तामिळनाडूच्या बाहेर लपलोय. माझ्या लग्नाला १० वर्षे होऊन गेली आहेत. मला पत्नी दिव्यापासून १० वर्षांचा मुलगा आहे. अलिकडेच मी आणि माझी पत्नी वेगळे झालो आहोत. मला कळले की तिचे अनूप नावाच्या व्यक्तीसोबत 6+ (सहा महिन्यांहून अधिक) महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे मी तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय.

Image(सोशल मिडिया व्हायरल पोस्ट)

अनुप नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर….

प्रसन्न शंकर हे चेन्नईत जन्मलेले आणि तिथेच शिक्षण घेतलेले उद्योजक आहेत. प्रसन्न शंकर यांनी पुढे लिहिलं की, त्रिचीमध्ये शिक्षण घेत असताना माझी भेट दिव्या शशिधर हिच्याशी झाली. मी भारतातील नंबर १  चा कोडर होतो. दरम्यान, त्यानंतर टेक्नोलॉजीशी निगडीत कंपनी सुरु करण्यासाठी मी अमेरिकेत गेलो होतो. दरम्यान, माझ्या लग्नाला आता १० वर्ष होऊन गेले आहेत. मला ९ वर्षांचा मुलगा आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी मला समजलं की, माझी पत्नी मला धोका देत आहे. तिचं अनुप नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर सुरु आहे. त्यामुळे आम्ही आता वेगळे झालो आहोत. 

Indian American Couple Convicted For Forced Labour In Virginia May Face  Upto 20 Years Prison And Fine In Us - Amar Ujala Hindi News Live - Us:जबरन  मजदूरी कराने से जुड़े मामले(संग्रहित दृश्य.)

अमेरिकन कोर्टाने माझ्या मुलाला परत करण्याचे आदेश दिले.

प्रसन्न शंकरने पुढे सांगितले की, मला त्यांच्या अफेअरबाबत अनूप कुट्टीसंकरनच्या पत्नीकडून समजले. अनुपच्या पत्नीने दोघांमध्ये होत असलेल्या चॅटींगचे स्क्रिनशॉट मला पाठवले. त्यांनी त्याच्यासाठी हॉटेल बूक केल असल्याचा दावाही प्रसन्नने केला आहे. प्रसन्नने सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये दिव्याने अनुपला मेसेज केलाय. यामध्ये दिव्या म्हणते, तू माझ्यासाठी XL साइजचं कंडोम घेऊन ये शकतो का ? हे Guardian, Watsons किंवा 7-Eleven मध्ये मिळू शकतं. या मेसेजला प्रत्युत्तर देऊ नको. मी ते मेसेज डिलीट करणार आहे. घटस्फोटानंतर मला तिला किती मिलियन डॉलर्स द्यावे लागतील, या मुद्द्यावर आम्ही दोघंही चर्चा करत होतो. यामुळे ती नाराज झाली आणि तिने माझ्यावर घरगुती हिंसाचाराचा खोटा गुन्हा दाखल केला. नंतर तिने खोटे आरोप केले की मी तिचे नग्न व्हिडिओ लीक केले आणि महिनाभरापूर्वी तिच्यावर बलात्कार केला. सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी करून मला या सर्व आरोपातून दोषमुक्त केले आहे. मी घटस्फोटासाठी भारतात प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र दिव्याने जास्त पैसे मिळावेत, यासाठी अमेरिकेत दावा केला आहे. प्रसन्ना यांनी दावा केला की, त्यांच्या पत्नीने त्यांच्या ९ वर्षांच्या मुलाला अमेरिकेला नेण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तिला घटस्फोट प्रकरणात मदत मिळू शकेल. ज्यांच्या विरोधात मी अमेरिकन कोर्टात आंतरराष्ट्रीय बाल अपहरणाचा खटला दाखल केला. या प्रकरणात न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल देत माझ्या मुलाला परत करण्याचे आदेश दिले आहेत.

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article सलमान खानच्या सिकंदरचा धुमाकूळ ; आगाऊ तिकीट बुकिंग २५ मार्चपासून तर ३० मार्चला चित्रपट गृहात सिकंदरची एन्ट्री.
Next Article पत्नी परपुरुषाच्या मिठीत दिसली. संतापलेल्या पतीने पत्नी व तिच्या प्रियकराची चांगली धुलाई केली….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?