By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: रविराजचे विचार गंदे , रविराजचा सांड करतो अवैध धंदे …?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > रविराजचे विचार गंदे , रविराजचा सांड करतो अवैध धंदे …?
अहमदनगरक्राईम न्यूज

रविराजचे विचार गंदे , रविराजचा सांड करतो अवैध धंदे …?

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA POLICE | SPECIAL DIRECTOR GENERAL OF POLICE NASHIK | AHMEDNAGAR POLICE | AHMEDNAGAR ILLEGAL BUSINESSES |THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|

Last updated: 2024/02/01 at 6:23 PM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

भाग – ३ 

अहमदनगर जिल्ह्यात गुंडांची दहशत कायम आहेच त्यात शंका व्यक्त करण्याचे एकही कारण नाही. मात्र पोलिसांच्या भूमिकेवर देखील वारंवार संशय घेतला जात आहे. गुन्हे घडतात पोलीस गुन्हेगारांना अटक करतात. मात्र गुन्हेगारांचा व त्या गुन्ह्यांचा पूर्णपणे तपास होत नाही. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर  यांनी पत्रकार परिषदेत केला होता. गुन्हेगारांना कोणतीही जात किंवा धर्म नसतो हे जरी खरे असले तरी त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळनाऱ्या पोलिसांना धर्म असतो.

तो धर्म म्हणजे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.

Akola | खोटे गुन्हे रद्द करा, उच्च न्यायालयाची पोलिसांना तंबी | Navarashtra  (नवराष्ट्र)स्त्रोत.सोशल मिडिया.

सज्जन खोट्या गुन्ह्यात दुर्जन लक्ष्मीच्या नाण्यात ….. 

अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातला आहे. अवैध धंद्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे. मात्र या निष्पाप लोकांच्या बळीचा कोणताही परिणाम प्रशासनावर होत नसल्याचे चित्र आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील काही अवैध धंद्यांना प्रशासनातील काही लोक पार्टनर असल्याचे स्थानिक प्रतीस्पर्धींकडून समजते. अनेक ठिकाणच्या झोपडपट्ट्यांमध्ये, सार्वजनिक शौचालयांमध्ये अवैध धंद्यांचे जाळे पसरले आहेत,या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या गोर-गरिबांना हाताशी धरून शहरातला कारभार चालला आहे. या अवैध धंद्यामधून मोठी कमाई होत आहे. होत असलेल्या कमाईचा एक हिस्सा आपल्या बॉसला दिला कि बॉस गार होतो आणि हे बहाद्दूर टूकारांना हाताशी धरून स्वतःच अवैध धंद्यांचे कारभारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

Latest Marathi News- Breaking News Today | Read Marathi Batmya from Maharashtra, India ब्रेकींग मराठी न्यूज at https://loksatta.com/

स्त्रोत.सोशल मिडिया.

शहरात आज “रविराज”

कोठला हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या परिसरात “राविराज” आहे. रविराज्यात या परिसरातील अवैध धंद्यांचे मिशन कलेक्शन हा एक उपक्रम राबवला जातो. या मिशन कलेक्शनला नियंत्रित करण्यासाठी “रविराज्यात”  एक सांड नेमलेला आहे. बाहुबली या सिनेमात जसा एक रेडा सांड भाल्लालदेवच्या अंगावर सोडला गेला होता,तसाच एक सांड अवैध धंदे करणाऱ्या लोकांच्या अंगावर मिशन कलेक्शनची तलवार घेऊन सोडला गेला आहे. या मिशन कलेक्शनचे मुख्यालय कोठला झोपडपट्टी येथे असल्याची माहिती रविराज्यात अभिमानाने सांगितली जाते.

पोलीस पाटील-ग्रामस्थांत वाढताहेत मतभेद - Marathi News | The differences between the police and the police are increasing | Latest pune News at Lokmat.comस्त्रोत.सोशल मिडिया.

कलेक्टर हा , अधीक्षकांचे तोड बंद का ? 

जिल्ह्याचा कारभार सांभाळण्यासाठी  जिल्हाधिकारी असतात त्यांना इंग्रजीभाषेत आपण कलेक्टर म्हणतो. कलेक्टर यांची भूमिका सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची असते. मात्र शहरात कलेक्टर म्हणून मिरवणारा हा नवीन कलेक्टर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. अवैध धंद्यांची मलाई खाणारा हा कलेक्टर प्रशासनाला परिचित आहे. अनेक तरुणांना हाताशी धरून सर्वसाधारण लोकांवर गुन्हे दाखल करणे,अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणे,खोट्या गुन्ह्यांसाठी महिलांचा गैरवापर करून घेणे असे प्रकार सत्ता टिकवण्यासाठी या राविराज्यात केले जात आहे. लक्षी दर्शन अंतिम टार्गेट असल्याचे राविराज्यात स्पष्ट होत आहे.

 

Pimpri-Chinchwad Police Crime,'मकोका' कारवाईचे शतक; पिंपरी पोलिसांकडून १०२ टोळ्यांचा बिमोड, वर्षभरात ३९ टोळ्यांना दणका - pimpri-chinchwad police taken action against 102 criminal ...स्त्रोत.सोशल मिडिया.

साहेबांसाठी कोट्यावधी खर्च ? 

प्रशासनातला एक कर्मचारी हा स्वतः प्रमुख असल्याचे जिल्ह्यातील नागरिकांना भासवत आहे. अनेक पंटरांना हाताशी धरून अवैध साम्राज्य चालवत आहे. लक्षी हे शेवटचे ध्येय असलेला हा कर्मचारी बेभान आहे. अवैध कारभार चालून लक्ष्मीची उधळण करून संपूर्ण जिल्हा ताब्यात ठेवण्याचे स्वप्न या कार्यकर्त्याचे आहे.पोलिसांकडून अनेक ठिकाणी कारवाया केल्या जातात त्या कारवायांमध्ये टवाळखोरांवर कारवाई केली जाते मात्र राविराज्यात जगणारे हे टवाळखोर पोलिसांना देखील जुमानत नाहीत एका टवाळखोराने एका प्रामाणिक अधिकाऱ्याला या राविराज्याची भीतीच दाखवली, साहेबांना सांगून तुझा कार्यक्रमच करतो असा इशाराच दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love2
Sad0
Happy1
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर,उपाधीक्षक संदीप मिटकेंसह या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या……
Next Article ४० वर्षीय पती शाररीक सुखापासून वंचित ठेवतो, पत्नीची पोलीस ठाण्यात धाव ……
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?